• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • महागड्या विमान प्रवासातून प्रवाशांना मिळणार दिलासा; ‘गो फर्स्ट’बाबत महत्त्वाची माहिती समोर

    महागड्या विमान प्रवासातून प्रवाशांना मिळणार दिलासा; ‘गो फर्स्ट’बाबत महत्त्वाची माहिती समोर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दिवाळीखोरीत गेलेल्या गो फर्स्ट विमानसेवा कंपनीची उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. याअंतर्गत कंपनीला परदेशातून ४५० कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळण्याच्या हालचाली सुरू…

    बदलापूरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

    बदलापूर : बदलापूरच्या कात्रप पनवेल हायवेवर शुक्रवारी संध्याकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तरुणाच्या खांद्यावर गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि…

    कल्याण-डोंबिवलीमध्ये यंदाचा पहिला ‘खड्डेमृत्यू’; ३ वर्षांपासूनचे रेकॉर्ड, चूक कोणाची?

    म. टा वृत्तसेवा, कल्याण : दरवर्षीच्या पावसाळ्यात किमान एका तरी नागरिकाचा खड्ड्यात बळी जाण्याचा जणू दुर्दैवी प्रघातच कल्याण-डोंबिवली परिसरात पडला आहे. शहरात यंदा सूरज गवारीच्या रूपाने पहिला बळी गेला आहे.…

    रस्त्यांवरच भरतोय ‘बार’चा दरबार! पुण्यात खुले आम सुरु आहेत मद्यपानाचे ‘अड्डे’, कारवाई कधी?

    पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत मद्यविक्रीच्या दुकानांबाहेरच (बार) मोठ्या संख्येने मद्यपींकडून मद्यपान केले जात असून, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांनाच ‘बार’च्या ‘दरबारा’चे स्वरूप आल्याचे धक्कादायक चित्र आहे.…

    पावसाळी पर्यटनाला जाताय तर पहिली बातमी वाचा; इगतपुरीतील ‘हा’ किल्ला पर्यटनासाठी बंद, कारण…

    म. टा. वृत्तसेवा, घोटी : इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेल्या कावनई किल्ल्याचा वाकी-बिटूर्ली परिसराकडून काही भाग कोसळल्याने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने तात्काळ दाखल घेत या किल्ल्यावर पर्यटकांना…

    अकोल्यात गावाला पुराचा वेढा; चिमुरडीची खालावली प्रकृती, रुग्णालयात पोहचण्याचे मार्ग बंद, पुढे काय घडलं?

    अकोला: जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच अनेक भागात रुग्णसेवेची अवस्थाही बिकट झाल्याचे दिसून आले आहे. साधी वाहने जाऊ…

    मणिपूरच्या ‘त्या’ घटनेमुळे अण्णा हजारे संतापले, मोदी सरकारला फटकारत म्हणाले…

    Manipur Incident Women Naked Parade: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

    जमीनवाटपातील मोठा गैरव्यवहार उघड: त्या शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, नेमका घोटाळा काय?

    मुंबई : धरण किंवा अन्य सार्वजनिक प्रकल्पांसाठी जवळपास सहा दशकांपूर्वी भूसंपादन होऊन संबंधित शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळालेली असतानाही अनेकांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायद्यांतर्गत पर्यायी शेतजमिनीसाठी दावे दाखल केले. तसेच,…

    वडील आर्मीत, पण मुलगा घरातून गायब होऊन थेट कर्जतमध्ये आला; थेट २१ वर्षांनी बाप-लेकाची गळाभेट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मानसिक व्याधी असलेल्या काही व्यक्ती घरापासून, कुटुंबापासून दुरावतात. कधी आजारपणामुळे तर कधी विस्मृतीमुळे त्यांना परतीची वाट गवसत नाही. अशाच हरवलेल्या मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचे…

    मामा-भाचा राखणीसाठी शेतात गेले; ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपले, रात्री अचानक आलेल्या पुरात तरंगू लागले अन्…

    अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरलं आहे. तर शेत पीकाचेही…

    You missed