राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत सुकाणू समितीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 31 : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये या समिती सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन शालेय…
दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता
मुंबई, दि. ३१ : दिव्यांग कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागात शिक्षक…
तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस
पुणे,दि.३१: तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील नारायणी…
येवला व निफाड तालुक्यातील विविध विभागांचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा – महासंवाद
नाशिक, दि. 31 जुलै, 2023 (जिमाका वृत्तसेवा : सर्व विभागामार्फत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन करावे. अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…
संभाव्य आपत्तीत हानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 31 (जि. मा. का.) : सध्या सांगली शहर व जिल्ह्यामध्ये पूरसदृष्य आपत्तीजनक स्थिती नाही. मात्र सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सतर्क व दक्ष…
पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना आवाहन
मुंबई, दि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत…
मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्यास १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. ३१ : राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. सन २०२३-२४ या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास १० ऑगस्ट २०२३ पर्यंत…
सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. चंद्रपूरच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिशादर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक…
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उद्यापासून महसूल सप्ताह – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई, दि. ३१ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मंगळवार १ ऑगस्ट २०२३ पासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे मंगळवार १ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन…
पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडताना काळजी घ्या, मोदींच्या दौऱ्यामुळे महत्त्वाचे मार्ग बंद, कोणते सुरू कोणते बंद?
पुणे : उद्या १ ऑगस्ट रोजी पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार असून ते हिरवा झेंडा…