• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा- राष्ट्रपती

    संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा- राष्ट्रपती

    नागपूर,दि.६: जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच…

    टेरेसवर पक्षांना धान्य टाकायला गेला अन् अनर्थ घडला; चौथ्या मजल्यावरुन कोसळून मुलाचा मृत्यू

    पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीत एका १३ वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी चिमण्या पाहण्यासाठी गेला होता. मात्र,…

    महिला सन्मान योजना आणि अमृत योजनेमुळे…एस. टी. वेगात….!

    महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना लोक कल्याणकारी ठरतात… हा आज पर्यंतचा इतिहास आहे. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 वर्षाच्या पुढच्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये…

    आर्द्रा नक्षत्राने दिली साथ, पेरण्या सात टक्क्यांवर; मात्र आणखी पावसाची अपेक्षा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत

    मुंबई, दि. ०६ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    अखेर भंडाऱ्यातील वादग्रस्त पोलिस पाटील पदभरती रद्द; नवनियुक्तांच्या स्वप्नांचा चुराडा, नव्याने प्रक्रिया राबवणार

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : वादग्रस्त ठरलेली भंडारा आणि पवनी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशावरून भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी हे आदेश काढले. यापूर्वी…

    ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी, नेमक्या कशासाठी? चर्चेनंतर एक मातोश्रीवर, दुसरा शिवतीर्थावर

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या…

    हॅलो, लोहगावात मोठा स्फोट झालाय! पोलिसांना फोन; माहिती विचारातच फोन बंद, पुण्यात नेमकं काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे येरवडा: वेळ सकाळी सव्वा नऊ वाजताची… ‘हॅलो, हॅलो… लोहगावमध्ये मोठा स्फोट झाला आहे,’ असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला येतो. नियंत्रण कक्ष लगेचच विमानतळ पोलिसांना घटनेची आणि…

    समीर वानखेडेंची मोठी खेळी, हायकोर्टातील सुनावणीत ट्विस्ट, CBI पुढं नवा पेच निर्माण होणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘सरकारी सेवक म्हणून मी लाच घेतल्याचा आरोप ‘सीबीआय’ने लावला आहे. मग सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच देणाऱ्यालाही आरोपी करून कारवाई व्हायला हवी. कारण या…

    करोना कूपन्सचे पैसे कुणी लाटले? करोनायोद्धांपर्यंत ती रक्कम पोहोचलीच नसल्याची माहिती उघड

    मुंबई : करोनाकाळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या करोनायोद्धांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी एका प्रसिद्ध कंपनीने प्रत्येकी पंधराशे रुपयांचे कूपन द्यायचे जाहीर केले होते. हे कूपन्स रुग्णालयांतील चार कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टरांना मिळणे…

    You missed