• Mon. Jun 29th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली कडेगाव येथेल १५० वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा; मोहरम निमित्त गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा अनोखा सोहळा

    संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली कडेगाव येथेल १५० वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा; मोहरम निमित्त गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा अनोखा सोहळा

    सांगली: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…

    न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन  – महासंवाद

    उस्मानाबाद,दि.29(जिमाका): उस्मानाबाद येथील लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन मुबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद न्या. अरूण रामनाथ पेडणेकर यांच्या हस्ते व अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा…

    Sharad Pawar: केंद्र सरकार लोकमान्य टिळक पुरस्काराच्याच दिवशीच शरद पवारांना अडचणीत आणणार?

    पुणे : पुण्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार…

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न – महासंवाद

    अलिबाग,दि.29 (जिमाका) :- मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक…

    ग्रामपंचायतीने पाण्याचं कनेक्शन कापलं; संतापलेल्या आजोबांनी सरपंचाला धारेवर धरलं, पण घरी येताना घात झाला

    चंद्रपूर: नियमित पाणीकर भरलेला असतानाही ग्रामपंचायतीने नळाचा पाणीपुरवठा खंडित केला. या प्रकाराचा सरपंच, उपसरपंच यांना जाब विचारून परत येताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा…

    एका हाताने वायपर-एका हाताने स्टेअरिंग चालवत चालकाचा १२० किमी प्रवास, थरारक VIDEO

    गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमावर व्हायरल झाले. महामंडळाच्या…

    भाजप-शिंदे गटाकडून ठाकरेंच्या सेनेला सुरुंग, पण उद्धव ठाकरे निश्चिंत, शिवसैनिकांना म्हणाले….

    मुंबई: भाजप आणि शिंदे गटाने इतके प्रयत्न करुनही अजूनही शिवसेना संपलेली नाही. इतकं सगळं होऊनही शिवसेना संपत कशी नाही, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मात्र, मी भाजप आणि शिंदे…

    जाणून घ्या ‘फॅटी लिव्हर डिसीज’ची सामान्य कारणं; आयुष्यभर त्रास होणार नाही, वाचा सविस्तर…

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पूर्वी मद्यपान आणि कावीळ ‘ब’ व ‘क’च्या संसर्गामुळे ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ म्हणजेच यकृत निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते; परंतु आता जंक फुड, स्थुलत्व व मधुमेहामुळे…

    राज्यात सॅटेलाईट कँपसची स्थापना केल्याने स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि.२९: महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. राज्यात अनेक ठिकाणी सॅटेलाईट कँपसची स्थापना केल्याने युवकांचा मोठ्या शहरांकडे येण्याचा ओढा कमी होईल आणि त्यांना स्थानिक…

    महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

    मुंबई दि, 29 :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल…