ज्या योजनेसाठी आमदारकी पणाला लावली ती योजना अखेर पूर्ण, सतेज पाटलांच्या डोळ्यात पाणी
म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : गेले अनेक वर्षे कोल्हापूरकर ज्या पाण्याची वाट पहात होते, ते काळम्मावाडी धरणातील पाणी थेट पाईपलाईनद्वारे पुढच्या महिन्यात शहरात पोहोचणार आहे. धरणाच्या खाली असलेल्या जॅकवेल पर्यंत…
मुंबईतून तरुण-तरुणी लोणावळ्यात फिरायला गेले, पण तिथे भयंकर घटना; तरुणीसह दोघे बुडाले, नंतर…
म. टा. प्रतिनिधी लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहारसाठी चार मित्र मैत्रिणींसोबत आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा लोणावळ्याजवळील वरसोली गावच्या हद्दीतील एका दगडाच्या खाणीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे.…
पोहोण्यासाठी गेले पण घरी परत येणं नशिबातच नव्हतं, जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू
जालना : जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील केदारवाकडी येथील धरणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. रविवारी दुपारच्या सुमारास दोन्ही मुलं धरणाच्या पाण्यात बुडाल्याने मृत तरुणांच्या गावावर शोककळा पसरली…
पवारसाहेबांना की अजितदादांना पाठिंबा? आमदाराने टोकाची भूमिका जाहीर करत दोघांचंही टेन्शन वाढवलं
जुन्नर, पुणे : अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आणि संभ्रम आहे. अनेक जण मोठ्या राजकीय पेचात अडकले आहेत. शरद पवार आणि अजित पवार…
पोहायला जायचा आठ मित्रांचा बनला प्लॅन; पाऊस आल्याने झोपडीत आसरा, मात्र दोघांनी…
रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील वाशिष्ठी नदीतील कुंभार्ली स्मशानभूमीजवळ असलेलं वझर याठिकाणी आठ मुले पोहण्यासाठी गेली होती. तेथील डोहात चिपळूणमधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले…
काँग्रेसचे नेते अजितदादांच्या संपर्कात, लवकरच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, मंत्र्याचा बॉम्ब
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ आता काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची चर्चा वेगाने सुरू आहेत. काँग्रेसचे नेते अजितदादांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असं वक्तव्य अजित पवार…
शासन आपल्या दारी कार्यक्रम, भाजप-शिवसेनेचे झेंडे लावले, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा गायब…
धुळे : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचाच एक भाग…
शेतकरी नवरा हवा गं बाई, बँक मॅनेजर लेकीची इच्छा; युवा शेतकऱ्याला जीवनसाथी म्हणून निवडलं
अर्जुन राठोड, नांदेड : आपल्या आयुष्याचा जोडीदार हा सरकारी नोकरीवाला किंवा इंजिनियर डॉक्टर हवा अशी बऱ्याच मुलींची इच्छा असते. शेतकरी मुलगा असेल तर मुली लग्नाला नकार देत असतात. मात्र ,नांदेडमधील…
…तर अजित पवारांना भाजपमध्येच जावं लागेल; पृथ्वीराज चव्हाणांचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य
सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. कालपर्यंत विरोधी पक्षात दिसणाऱ्या नेत्यांनी अचानक सत्तेची वाट धरली आणि सर्व समीकरणे बदलून गेली. मात्र राज्यातील ही समीकरणेही…
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर,दि. ९: महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून कामात झोकून द्यावे, महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठिशी…