• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    मुंबई : राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून…

    Tomato Prices: एक किलो टॉमेटो १६० रुपयांना! टॉमेटोचा भाव इतका कसा वाढला?

    किरकोळ बाजारात टॉमेटो दीडशेपार काही महिन्यांपूर्वी टॉमेटोची कवडीमोल दराने विक्री होत होती. टॉमेटो शेतकऱ्यांचा उत्पादनासाठी केलेला खर्चदेखील निघत नव्हता. टॉमटोची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने शेतकरी हताश झाले होते. त्यामुळे…

    कार चालकाला लागली डुलकी, अन् अल्टो कारमध्ये घुसले लोखंडी रेलिंग, वाचा काय घडलं पुढे?

    नवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाला झोप लागल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोघे जण…

    अफजलखानाच्या वेळेला धर्मांतरे व्हायची, भाजपच्या काळात पक्षांतरे होतायेत, उद्धव ठाकरे कडाडले

    मुंबई : मी कलंक हा शब्द वापरला तर तो शब्द तुम्हाला एवढा लागला. पण तुन्ही एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्याचं घरदार उद्ध्वस्त करता, कुटुंबाला त्रास देता, त्यांची बदनामी करता, हा…

    नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी घेतली उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

    मुंबई दि. ११: भारत आणि नेदरलॅंड देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी…

    २३ वर्षीय जवानाने कर्तव्य बजावतानाच आयुष्य संपवलं, यमगरवाडीवर शोककळा

    सांगली : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील जवानाने ऑन ड्युटी आत्महत्या केली. मयूर लक्ष्मण डोंबाळे असं २३ वर्षीय जवानाचं नाव आहे. जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन…

    नवऱ्यासोबत घरी जायला निघाल्या, रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात बायकोचा विनयभंग; पुणे हादरलं

    पुणे : पुणे शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. रेल्वेचा प्रवास केल्यानंतर आपल्या पतीसोबत पुणे स्टेशन परिसरातून घरी जात असताना पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत,…

    मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?

    धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…

    सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

    मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्यास परवानगी…

    गळ्यावर वार, हनुवटी फोडली; मठात गांजा ओढण्यास नकार, नशेत साधूवर जीवघेणा हल्ला

    सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास साधूंनी आणि महंतांनी गर्दुल्यांना विरोध केला. याचा राग मनात धरून गर्दुल्यांनी साधूंवर शसस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. समाजकंटकांच्या…

    You missed