महाराष्ट्रातील या गावात लावतात गाढवाचं लग्न; ढोल ताशांच्या गजरात काढली जाते वरात
सोलापूर: मान्सूनचे आगमन झाले आणि पावसाने राज्यभर हजेरी लावली. सोलापुरात मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात पावसाचा एक थेंब पडला नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची…
आसामची तरुणी प्रियकरासाठी घरदार सोडून लातुरात आली, पण घडलं भलतचं
लातूर : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. त्यात आता सोशल मीडियाने आणखी भरच घातलीय. लातूरमधे याचा प्रत्यय पाहायला मिळाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी एक तरुणी…
महाराष्ट्रात ‘कोल्हापुरी’ महाडिक पॅटर्न, निवडून येईल त्याच्या हातात कमळ, भाजपचा फॉर्म्युला
कोल्हापूर : माझी मदत घ्या…कोणत्याही झेंड्याखाली निवडून या, विजयी होताच आमच्या आघाडीत येऊन सत्ताधारी व्हा, पदाधिकारी व्हा… कोल्हापुरात अनेक वर्षे चाललेला हा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा महाडिक पॅटर्न. हाच…
Pune : पिंपरीत पोलिसांनी कोयता गँगला घडवली अद्दल, चिखलीत गावगुंडांची रस्त्यावरून धिंड
पिंपरी, पुणे : पुण्या प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवड शहरात वाढू लागली आहे. पिंपरी येथील चिखली परिसरात एका व्यावसायिकाला…
कारखान्याची ढाल पुढे करुन कार्यकर्त्यांना हाताशी धरलं, मकरंद आबांनी करेक्ट कार्यक्रम करत अजितदादांना गाठलं!
सातारा : २ जून २०२३… अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली… अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा कोण आमदार काय भूमिका घेतो? दादांना पाठिंबा देतो की साहेबांना……
दुकानावर जाण्यासाठी निघाला, रस्त्यात अनर्थ घडला; अपघातानं दोन लेकरांचं पितृछत्र हरपलं
जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात उड्डाणपुलाजनजीक महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. स्वप्निल…
मेयो हॉस्पिटलच्या वॉर्डला आग; फायर अलार्म न वाजल्याने रुग्णांमध्ये गोंधळ, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल (मेयो) ऑर्थोपेडिक विभाग वार्ड क्र. ३४ मध्ये मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. वॉर्डात २५ रुग्ण होते. संपुर्ण वॉर्ड धुराने…
हेडलाईटमध्ये साप, पूर्ण गाडी उघडली तरी तो बाहेर येईना, मग… अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
नागपूर: वाहनाने प्रवास करत असतानाही रस्त्यावर साप दिसला की भीती वाटते, मात्र एका महिलेच्या मोपेडच्या हेडलाईटमधून साप बाहेर आल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. वाठोडा परिसरातील इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी बाहेर…
मित्रासाठी वाट्टेल ते! कार दुरुस्तीसाठी क्रेनच्या सहाय्याने चोरली दुसऱ्याची कार, शेवटी अडकला
कोल्हापूर: मित्रासाठी कोण काय करेल याचा नेम नसतो. याचा प्रत्यय कोल्हापुरात आला आहे. मित्राची बिघडलेली कार दुरुस्त करण्यासाठी इंजिनचा महागडा पार्ट हवा होता यामुळे तो पार्ट मिळवण्यासाठी एका पठ्ठ्याने भाड्याने…
मुलाचं लग्न उरकलं, तासाभरात कार्यकर्त्याच्या घरी लग्नाला, शेट्टींच्या ‘टायमिंग’ने नवरदेव खूश
कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांचा नेता’ म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची ओळख. अगदी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी विवाहबंधनात अडकला. सौरभचा विवाह…