मुख्यमंत्र्यांची दुआ, त्यामुळे मुलगी वाचली, म्हणून तिचे नाव दुआ ठेवणार; पालकांची कृतज्ञता
कोल्हापूर: आज कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिथे सर्वत्र शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या यावेळी एक क्षण असा आला जिथे प्रत्येकाला त्या क्षणाचे कौतुक आणि भावना दाटून आल्या. व्यासपीठावरील…
घाटात गाय आडवी आल्याने कारचा अपघात, लिफ्ट दिलेल्या वृद्धाचा करुण अंत
रत्नागिरी: चिपळूण-कराड रोडवर कुंभार्ली घाटात सकाळी धुके होते. याच दरम्यान अचानक महामार्गावर गाय आडवी आल्याने कार चालकाने कार बाजूला ओढली असता कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात शिराळा येथील वृद्धाचा…
Pune Crime: कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले, केवळ हाडाचा सांगाडा; बारामतीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
पुणे : बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी ज्येष्ठ व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ६० ते ६५ वयाच्या ज्येष्ठ व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ…
शंभूराज देसाईंनी बोलावली बैठक, त्यापूर्वीच उदयनराजे गटाचा विरोध, वादाची ठिणगी, नेमकं प्रकरण काय?
सातारा : साताऱ्यातील पोवई नाका येथे रयतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याला नुकतीच ६३ वर्षे पूर्ण झाली. यानंतर हा संपूर्ण परिसर पवित्र तीर्थक्षेत्र मानला…
ईडीच्या रडारवर असलेल्या महापालिकेत एसीबीचा ट्रॅप, गुंठेवारीसाठी पाच हजारी लाच मागितली, लिपिक अटकेत
नांदेड : नांदेड महानगरपालिकेत गुंठेवारी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ईडी कार्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी ईडीच्या रडारवर देखील आहेत. असं असताना देखील महापालिकेत गुंठेवारीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांकडून…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : भारतीय हवामान विभागाच्या वेळोवेळी प्राप्त पुर्वसूचनांनूसार जून २०२३ मध्ये अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…
कमजोर लोग… शिवसेनेनं बॅनर लावत भाजपला डिवचलं, आमदारानं उत्तर देत लगावला टोला
उल्हासनगर, ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंधातील भाजप शिवसेना (शिंदे गट) यांतील वाद उल्हासनगरमध्ये पोहोचला. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डीवचले आहे. यालाच आता भाजप आमदार…
भारतातील डिजिटल सेवांनी जी-२० बैठकीसाठी आलेले प्रतिनिधी प्रभावित
पुणे, दि. १२ : जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाला बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी भेट देऊन विविध…
विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी वर्गांनी लक्ष दिले पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर दि. 13 : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जे लाभार्थी उपस्थित राहू इच्छित आहेत अशा लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यासाठी व मुख्य कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याकडे अधिकारी…
मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित
पुणे, दि.१३ : ढोल, लेझीम, तुतारी, मृदंग आणि टाळाचा गजर….. फडकणारे भगवे ध्वज…..श्वास रोखायला लावणारे मल्लखांब आणि मर्दानी दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके….कळसूत्री बाहुल्या…. विठुनामाचा गजर….. डोक्यावर फेटा बांधलेले आणि हातात बांगड्या घातलेले…