पुण्यात स्पा सेंटरच्या नावे अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला, आत प्रवेश करताच…
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरात वेश्या व्यवसायाचे प्रमाण वाढू लागले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक…
शाळेत नेहमीप्रमाणे बॅगची तपासणी, नववीच्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकांना बसला धक्का…
जळगाव : भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.भुसावळ शहरापासून जवळच अकलूज शिवारात एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे.…
अमित शाहांसोबत ठरलंय, मी शिवसेनेकडूनच लढणार, खासदार संजय मंडलिकांनी दंड थोपटले
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेवरुन मीच निवडणूक लढवणार, तेही शिवसेना शिंदे गटातूनच, मी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या कोण उठवत आहे, हे माहित नाही, मात्र बारामतीचे ज्योतिषी…
लाच घेतली अन् लाज घालवली; नांदेडमध्ये ४०० रुपये घेताना महिला मुख्याधापिका रंगेहाथ जाळ्यात
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे…
काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले
कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…
नदीत मुलगा बुडताना दिसला; जीवावर उदार होत बालवीराची उडी, पण मृत्यूने दोघांना गाठलं
एक मुलगा बुडत असताना दुसऱ्या मुलानं त्याला वाचवण्याासाठी पंचगंगेत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दोघेही बुडाले. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात सापडले. कोल्हापूर/इचलकरंजी: एक मुलगा नदीत बुडत असल्याचे…
जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे दि.१७-जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च…
‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमामुळे जलस्त्रोत संवर्धनास लाभ- केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे – महासंवाद
नाशिक, दि. 17 जून, 2023 (जिमाका वृत्तसेवा):मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे संवर्धन होण्यासनिश्चितच मदत होणार आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम भविष्यात सातत्यानेराबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन जलशक्ती…
गतिमान आणि पारदर्शक कामकाजावर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
सर्वसामान्य जनतेचा राज्य शासनाच्या विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. आपल्या विभागातील देण्यात येत असलेल्या योजना, सुविधा यांचा लाभ सर्वसामान्यांना सहज आणि गतिमान पध्दतीने मिळावा, यासाठी माझा प्रयत्न आहे. गेल्या…
वीजेपासून बचावासाठी संजीवनी; संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’ ! – महासंवाद
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात…