Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात…
काय सांगता…! गुन्ह्याची उकल वाढली; या दोन गोष्टींमुळे रेल्वे पोलिसांची मोठी मदत, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रेल्वेने स्थानकांमध्ये सीसीटीव्ही आणि १५१२ क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केल्याने गुन्ह्यांची उकल होण्याचा टक्का वाढला आहे. सन २०१९च्या तुलनेत यंदाच्या पाच महिन्यांत गुन्ह्यांची १८ टक्के अधिक…
Pune News : पिंपरी-चिंचवड पालिकेचे करसंकलन वेगात; ८२ दिवसांत इतक्या कोटींचा कर वसूल
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने यंदा ८२ दिवसांत सुमारे ३०० कोटींचे करसंकलन केले आहे. यात ४० टक्के मालमत्ताधारकांनी आतापर्यंत आपला संपूर्ण कर जमा केलेला आहे.शहरामध्ये…
Uddhav Thackeray : देवेंद्रजी पातळी सांभाळा; परिवार तुम्हालाही, ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
मुंबई : “आम्ही पाटण्याला विरोधी नेत्यांच्या बैठकीला गेलो, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे…
१२ कोटी नागरिकांना ५ लाखांचा आरोग्य विमा, केंद्र राज्याच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी
Health Card : आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकीकृत पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार असून त्यामुळं पाच लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियांसह…
युवा व बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील दोन लेखकांची बाजी, ‘साहित्य अकादमी’ जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली : देशभरातील साहित्य वर्तुळात मानाचे स्थान असलेल्या साहित्य अकादमीचे २०२३चे बाल साहित्यासाठीचे आणि युवा लेखक-लेखिकांसाठीचे पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाले. कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना ‘युवा…
खून करून पळाले, पोलिसांना वारंवार चकवा; अखेर सापळा रचत आरोपींना पुण्यात अटक
प्रसाद शिंदे, अहमदनगर: तीन दिवसांपुर्वी रात्री एक वाजेच्या सुमारास शुभम पडोळे, ओंकार भागानगरे , आदित्य खरमाळे आणि ओंकार घोलप हे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात…
करोनापेक्षा अपघाती मृत्यू अधिक; या जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, ५ महिन्यांत १५५ जीव दगावले
गजानन धांडे, बुलढाणा : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरीचा विचार करता दररोज एक व्यक्ती अपघाताचा बळी जात आहे.…
पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र ‘आरटीओ’; आकृतिबंधास मान्यता मिळाल्याने पदोन्नतीचा मार्ग मोकळा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य परिवहन विभागाच्या नवीन आकृतीबंधास सरकारने मान्यता दिल्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या आकृतीबंधानुसार नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालय…
दोन नव्या गाड्यांमध्ये दबून सफाई कामगाराने जीव गमावला, थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO
नंदुरबार: नव्या दोन गाड्यांमध्ये दबला गेल्याने शोरूममधील सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताची घटना शोरूमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नंदुरबार शहरातील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूममध्ये…