नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त…
जळगावात मध्यरात्री महापुरुषांची विटंबना, आरोपीला अटक; गुन्ह्याचं धक्कादायक कारण समोर
जळगाव : दोन दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या बापाला राग आला. त्याने मुलांना अटक केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना “दोन दिवसात तुम्हाला…
Maharashtra Weather Alert: पुण्यात आनंदसरी, राज्यात पुढील दोन दिवसात… वाचा वेदर रिपोर्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बंगालच्या उपसागरासोबत अरबी समुद्रातील शाखाही सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची गेले १३ दिवस रखडलेली वाटचाल शनिवारी पुन्हा सुरू झाली. मान्सूनने शनिवारी उत्तर कोकणातील अलिबागपासून मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील…
रत्नागिरीत एसटींची दुरावस्था, पहिल्याच पावसात एसटीमध्ये जलधारा; छत्री डोक्यावर धरत प्रवास करण्याची वेळ
रत्नागिरी: राज्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक एसटी बसेस आणण्याचा प्रयत्न शासन करत असले तरीही कोकणातील मंडणगड ते रत्नागिरी या एसटी बसमध्ये प्रवासात चक्क छत्री हातात घेऊन प्रवास करण्याची वेळ आल्याचे…
जिल्हाधिकाऱ्यांचा मेसेज आलाय? सावधान! २ महिन्यांत सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट
Collector Rajesh Deshmukh Fake FB Account : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकला मेसेज आल्यास सावधान. २ महिन्यांत सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
चंद्रपुरातील बांधकाम विभाग अभियंत्याचे दिल्ली ड्रग्ज कनेक्शन; NCBची धाड अन् पितळं उघडं
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : पोस्टाच्या माध्यमातून एलएसडी ड्रग्स बोलावणाऱ्या व सेवन करणाऱ्या एका बांधकाम अभियंत्याला दिल्ली येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चमूने पोंभूर्ण्यातून अटक केली आहे. सदर कारवाई गुरुवारी करण्यात आली असून…
ताडोब्यातील पर्यटन महागणार! १ जुलैपासून प्रवेश शुल्क हजारांच्या घरात; मोजावे लागणार इतके रुपये
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : मागील पावणे चार महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. पण आता प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पर्यटन करताना व्यवस्थापनाने १ जुलैपासून प्रवेश शुल्क…
भाज्यांचे दर कडाडले; आवक मंदावल्याने टोमॅटो, मिरचीसाठी मोजावी लागतेय इतकी किंमत
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून जाधववाडी येथील बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी, टोमॅटो, दोडके, अद्रक, हिरवी मिरचीसह अन्य भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.जाधववाडी येथील…
कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका…