रायगडावर अडीच लाख शिवभक्त; खालील लोकांना वर जाणं अशक्य, संभाजीराजेंकडून महत्त्वाच्या सूचना
रायगड : रायगडावर आज होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे. शिवप्रेमींच्या उपस्थितीने रायगड ओसंडून वाहत असून यामुळे प्रशासनापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वराज्य संघटनेचे…
Nashik News : पैशांसह एटीएम पळविण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना घेतले ताब्यात
Atm Theft News : नोटांनी भरलेले एटीएम पळवून नेण्याचा चोरट्यांच्या टोळीचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसल्याची घटना निफाड मधील लासलगाव-विंचूर रोडवर घडली आहे. पैशांसह एटीएम पळविण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी पाठलाग…
युतीच्या घोषणेनंतर वादाची ठिणगी पडली, लोकसभेच्या जागांवरुन दावे प्रतिदावे सुरु
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असल्याचे एकीकडे युतीचे शीर्षस्थ नेते सांगत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मात्र लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला गृहीत…
रायगडावर आज ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्याचा समारोप, जय्यत तयारी, १०९ ठिकाणी CCTV कॅमेरे
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : रायगडावर आज होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र गडावर जाण्यासाठी असणारी रोपे-वेची सेवा नियंत्रित करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिक, लहान…
Marathi News LIVE Updates: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची तुफान गर्दी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, करोना आणि मंकीपॉक्ससारख्या जीवघेण्या संसर्गाविषयी माहिती… तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून…
मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.…
मुंबईतील पश्चिम उनगरातील पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना, यंदा पाणी साचणार नाही, पालिकेचा दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरात यंदा चार ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा…
पावसामुळे झाडाखाली उभा राहिला, तिथेच घात झाला, तिघे वाचले, पण सुनील गेला…
जळगाव : शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काम करणारा सालदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर तिघांसह झाडाखाली उभा राहिला. मात्र, याचदरम्यान वीज…
ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
ठाणे : सध्या देशभरात ऑनलाईन धर्मांतराचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी…
Monsoon : मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये ९ जून रोजी मान्सूनप्रवेश होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, सध्या देशात मान्सून प्रवेश जाहीर झाला नसल्याने पुढीच चार दिवसांमध्ये राज्यात मान्सूनप्रवेश…