Nagpur Accident: डिव्हायडरला धडकून कारचा चक्काचूर, अपघातात वडील-मुलीचा जागीच मृत्यू
नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळली. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि चुलत भाऊ गंभीर जखमी…
Nandurbar Accident: तीव्र उताराचा घाट, पिकअप तीनवेळा पलटी होऊन थेट दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात एका पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा हा चांदशैली घाट आहे. नागमोडी वळणावरून चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तीनवेळा…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १५०० वाहनं १५ मिनिटांत वळवली; ट्रॅफिकची कोंडी झटक्यात फुटली
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुट्टीच्या काळात किंवा विकेंडला होणारी वाहतूक कोंडी ही कायम डोकेदुखीचा विषय ठरत आला आहे. दिवसातील २४ तास या मार्गावर वाहनांची ये-जा सुरु असते. वीकेंडच्या काळात मुंबईतील…
Buldhana Accident: बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी प्राण गमावले; थरारक Video
बुलढाणा : आजची पहाट अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी पहाट होती. ते म्हणजे, बुलढाणा आणि अमरावतीमध्ये झालेल्या अपघातामुळे आणि त्या अपघातात निष्पाप ११ जणांचा झालेल्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. पहिल्या…
मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं
जळगाव: कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत…
मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात
मुंबई: शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात…
जयंत पाटील म्हणाले त्यांचा फोन आला नाही, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
मुंबई: आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे नऊ तास चौकशी केली. या मॅरेथॉन चौकशीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी…
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; या दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराला बसला आहे. या पार्श्वभूमीवर या जलकेंद्रातून पाणीपुरवठा…
Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ८ जण ठार
बुलढाणा : मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला…
VIDEO | लाडक्या शिक्षकाची १४ वर्षांनी बदली, गावकऱ्यांकडून मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर
पालघर: विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील अनोख्या नात्याची प्रचिती अनेकदा येत असते. शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली, की सर्वांनाच जड जातं.…