ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : उशिराने का होईना अखेर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस्
Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबईत स्फोट करण्याची धमकी, ट्विट करणं तरुणाला भोवलं, मुंबई पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
Nanded Crime : मुंबईत विध्वंसक कृत्य घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी नांदेडहून अटक केली आहे.या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
Jalgaon News: वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना! २६ बोटांच्या बाळाचा जन्म, जळगावात चर्चाच चर्चा
जळगाव: यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात मध्य प्रदेशातील महिलेने तब्बल २६ बोटांच्या बाळाला जन्म दिला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन…
Pune News: इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी खुशखबर; शहरात ईव्ही चार्जिंग स्थानके उभारणीला वेग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ होत असल्याने, ‘महावितरण’कडून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानकांच्या उभारणीला वेग दिला जात आहे. पुणे परिमंडळांतर्गत सध्या १५ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके कार्यान्वित…
वडिलांचे छत्र हरवले, आईच्या कष्टाचं पोरीनं केलं चीज, पहिल्याच प्रयत्नात पोलिसात भरती शिरुरची लेक
पुणे (शिरूर) : आपल्या आजू बाजूला आपल्याला अनेक लोकांची परिस्थिती बिकट असल्याची पाहतो. त्यात जर डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले तर त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलतो. आई वडील मुलांची स्वप्न…
मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटाच्या कामासंदर्भात मोठी अपडेट, प्रवास सुखकर होणार
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील एक मार्गिका ३१ मेपर्यंत नियमित सुरू केली जाणार आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना घाटातील उजव्या बाजूला असलेल्या दरीच्या दिशेकडील पेढे परशुराम गावाकडील संरक्षक भिंतीचे काम…
बाइक घेऊन देण्यास वडिलांचा नकार, लेकाची बायकोसह आत्महत्या, त्याच ठिकाणी बापाने जीवन संपवलं
नंदुरबार : नवापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरातील तीन जणांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नवापूर शहर हादरून गेले आहे.वडिलांनी मुलाला मोटारसायकल…
बाळाचा पहिला वाढदिवस रुग्णालयातच केला साजरा; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सातव्या महिन्यातच तिला आईने जन्म दिला. पण एकेका श्वासासाठी तिला धडपड करावी लागत होती. खासगी रुग्णालयामध्ये उपचार देताना तिच्या कुटुंबीयांचा खिसा अन बँकखातेही रिकामे…
वडिलांनी लेकासाठी भाजी विकली, सिद्धार्थनं जाण ठेवत मनाशी खूणगाठ बांधली, जिद्दीनं संघर्ष अन् UPSC परीक्षा क्रॅक
पुणे : पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने यूपीएससीची सीएसई परीक्षा क्रॅक करून दाखवली. दुसऱ्या प्रयत्नात सिद्धार्थ किशोर भांगे या पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या या मुलानं मोठं यश मिळवलं आहे. सिद्धार्थनं…