• Sat. Nov 16th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • शिंदे-फडणवीसांनी सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचे पुतळे हटवले? फोटो व्हायरल

    शिंदे-फडणवीसांनी सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचे पुतळे हटवले? फोटो व्हायरल

    मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून सावरकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम वादात सापडला आहे. कारण सावरकर जयंतीच्या…

    दीड वर्षाच्या बाळाला घेऊन ती इंडिगो व्यवस्थापनाला भिडली, अखेर संघर्षाला यश, पती गेला पण…

    नवी मुंबई : इंडिगो व्यवस्थापनाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अनेक कामगारांनी वेगवेगळी कारणे सांगून शेवटी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तर एका कामगाराने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयाने…

    नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

    शिकण्याच्या वयात गुन्हेगारीत एन्ट्री, कीटक गँगचा माज उतरवला, जिथे गुन्हा केला तिथूनच धिंड!

    पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारी डोके वर काढत असताना आता पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे. गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या कीटक टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी…

    राज्यात भाविकांसाठी सर्वप्रथम या मंदिरात लावला ड्रेस कोडचा बोर्ड; फॅशन करायची असेल तर…

    जळगाव : उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी, असा फलक मंदिराबाहेर भाविकांसाठी लावण्यात आला आहे. जळगावातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर याठिकाणी हा…

    NCP चे बडे नेते खासदारकी लढणार, त्यात तुमचं नाव; धनंजय मुंडेंनी ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला!

    बीड: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्याच पक्षाच्या वाट्याला कशा येतील…

    बाळासाहेब थोरातांचे ऐकले? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार

    अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन, पाहणी करून…

    दौंडमध्ये हृदय हेलावणारी घटना; आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; परिसरात हळहळ

    दौंड : दौंड तालुक्यातील डाळिंब येथे आई व मुलाचा एक तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज रविवारी (ता.२८) घडली आहे. कृष्णाबाई आत्माराम…

    स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदन येथे…

    मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, बसची अनेक वाहनांना धडक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

    रत्नागिरी : रत्नागिरीजवळ हातखंबा येथे तीव्र उतारावर खासगी लक्झरी बसचा ब्रेक फेल झाला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतारावर…

    You missed