• Mon. Nov 25th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • जिल्ह्यामध्ये ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

    जिल्ह्यामध्ये ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

    पालघर दि.01 : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 एप्रिल ते 15 जून,2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन…

    नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

    उस्मानाबाद,दि.01(जिमाका):–जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे जिल्हा संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आले असून, या संपर्क कार्यालयाचे औपचारिक…

    शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे

    बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्‍हास्‍तरावरील सन 2023 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या कामकाजाचा व…

    उस्मानाबाद पोलीस दल झाले अधिक गतिमान; अद्ययावत वाहनांच्या ताफ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    उस्मानाबाद,दि.01(जिमाका):–कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्याच्या तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाच्या ताफ्यात आता…

    शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री अब्दुल सत्तार

    हिंगोली (जिमाका), दि. 01 : जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस पडला त्या-त्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन शेतकऱ्याला न्याय…

    महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    उस्मानाबाद,दि.01(जिमाका):- जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अवेळी पाऊस,गारपिटीने शेती पिकांच्या मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता 6 कोटी 24 लाख रुपये इतक्या निधीची मागणी शासनास करण्यात आलेली आहे…

    वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

    बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी, बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत…

    बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे

    बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्ह्याचा समतोल विकास साधत असताना प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सहकार व इतर…

    पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर, थर्ड आय प्रणालीचे उद्घाटन

    पालघर दि. 01 : महाराष्ट्र दिनाचे 63 वे वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर तसेच थर्ड आय…

    राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग देशात अग्रस्थानी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

    पालघर दि. 01 : देशातील विविध राज्यातील बांधकाम विभागांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कामामध्ये अग्रस्थानी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी…

    You missed