Palghar News: आईचे कष्ट बघून काळीज तुटलं, पालघरमध्ये नववीच्या मुलाने घराबाहेर खोदली विहीर
नरेंद्र पाटील, पालघर: आपल्या आईला लांबवर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील प्रणव रमेश सालकर या नववी इयत्तेतील, १४ वर्षीय मुलाने स्वतःच्या अंगमेहनतीने घराच्या…
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग, दिल्लीतील नेता मुंबईत, गुप्त खलबतं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी…
शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी, मोदी सरकारविरोधातील त्या शस्त्राची धारच बोथट केली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
जिम ट्रेनरवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा सातारा : जिमसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रामसिंग असे…
Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले
सांगली : विहिरीमध्ये बुडून काका पुतणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पुतणीचा जीव वाचवताना काकाचाही प्राण…
वादळी वारे सुटले, गोठ्यात थांबण्याचा निर्णय चुकला, पत्रे अंगावर पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
परभणी : सायंकाळच्या सुमारास पावसासह वादळी वाऱ्याने अचानक गोठ्यावरची पत्रे उडाले. पत्रे अंगावर पडून त्याखाली चिरडल्यामुळे सहा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील…
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; गाय तस्करांनीच केले पोलीस हवालदाराचे अपहरण, नाकाबंदी करून अटक
नागपूर : पोलीस कारवाई टाळण्यासाठी गोवंश तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांनी तहसील पोलीस ठाण्याच्या मोमीनपुरा गार्ड लाईन आवारातील पोलीस हवालदाराचे अपहरण केले. मात्र, या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कॉन्स्टेबलने नियंत्रण…
Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…
कल्पेश गोरडे, ठाणे: ठाण्यातील हिरानंदानी भागात एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. २२ माजली इमारतीतून पडून एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कासारवडवली पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी या घटनेची…
एकत्र पार्टी केली, पण मध्येच घडलं भलतंच, जिवलग मित्राचाच जीव घेतला, गोठ्यात लपून बसला
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून एकाने आपल्या जिवलग मित्राचा निर्घृण पणे खून केल्याचा आरोप आहे. धर्माबाद शहरातील सरस्वती नगर…
हॉटेल व्यवसायिकाला एक चूक महागात पडली, क्षणात घडलेल्या घटनेने सरकली पाया खालची वाळू
नांदेड : नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका दाम्पत्याच्या जवळील चार लाख रुपये असलेली बॅग घेऊन दोन चोरटे पसार झाले. बुधवारी दुपारी भर दिवसा नांदेड शहरातील वसंतनगर भागात ही घटना घडली. बॅग…