ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार
पिंपरी चिंचवड : कुणाला मृत्यू कुठे गाठेल, हे सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती…
लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट, पुण्यात पत्नीनेच दिली पतीला पोटगी
Pune News Today: पत्नीच पतीला पोटगी देणार असल्याची घटना पुण्यात घडली आहे. कौटुंबिक न्यायालयात सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला म. टा. प्रतिनिधी, पुणेः घटस्फोटासाठी…
बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग, ताई-मेहुण्याकडून चिमुकल्या भाच्यासोबत अघोरी कृत्य
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून निर्दयी बहीण आणि मेहुण्याने तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा सुंता केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात…
जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानच्या जमिनीत सापडला मोठा खजिना, पांढऱ्या सोन्याचा मोठा साठा
Lithium Reserves Found In Rajasthan’s Degana: जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या (जीएसआय) सर्वेक्षणामध्ये लिथियमचा मोठा सापडला आहे.
तर समाज मला जगू देणार नाही, नागपुरात महाविद्यालयीन तरुणीचं चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल
म.टा. प्रतिनतधी नागपूर : ‘मी समलिंगी आहे. समाज मला जगू देणार नाही, लग्न केल्यास मी पतीलाही सुख देऊ शकणार नाही’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही…
मोचा चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवणार का?; भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ ‘मोचा’ हे बंगालच्या उपसागरात तयार होत असून, ते म्यानमारच्या दिशेने पुढे सरकून म्यानमार येथेच जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात वारा…
नाकाबंदीत कारची डिकी उघडली, बॅगेत नोटांच्या गड्ड्या, हडपसरमध्ये ३ कोटी ४२ लाखाची रोकड जप्त
पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा पकडण्यात आल्या.…
Jalgaon Crime : तरुणीचा भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला, तरुण म्हणाला माझा मर्डर करुन टाक; Video व्हायरल
जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चक्क चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.जळगाव…
जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या १५ व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी…
Vishwanath Mahadeshwar Passed Away: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई: मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा…