• Wed. Nov 27th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शहरातील या भागात पाणी नाहीच

    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शहरातील या भागात पाणी नाहीच

    पुणे: महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (२७ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.…

    वीज बिलांमुळे उकाड्यात भर! आता ग्राहकांना भरावी लागणार दोन महिन्यांची सुरक्षा ठेव

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील महावितरणसह इतर सर्व कंपन्यांच्या वीज ग्राहकांना वीज देयकातील वाढीचा उष्माघात आता सहन करावा लागणार आहे. नव्या वीजदरांसोबतच या महिन्यातील वीज देयकांत…

    स्वस्त अल्पोपाहाराची गाडी थांबली; एसटी स्थानकांतील ३० रुपयांची ‘ती’ योजना बंद

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई :सरकार बदलल्यानंतर सनदी अधिकारी बदलतातच; मात्र सरकार बदलल्याने चांगल्या, लोकोपयोगी योजनाही बंद होत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ ही योजना एसटी महामंडळाच्या…

    प्रेयसीच्या सव्वा वर्षांच्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून मारलं, पुण्यात अनैतिक संबंधातून टोकाचं पाऊल

    पुणे: प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटान ६ एप्रिलला घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय…

    भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवू नका, अंनिसनं शेतकऱ्यांना आवाहन का केलं?

    बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घट मांडणीतील भाकिताची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. भेंडवळच्या घट मांडणीचे अंदाज देखील जाहीर झाले आहेत. आता भेंडवळच्या घट मांडणीतून केल्या जाणाऱ्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीनं…

    विश्वासू ड्राव्हरच निघाला मास्टर माईंड, चायनीजच्या गाडीवर कट अन् मालकाला भर रस्त्यात लुटलं…

    नागपूर:शहरातील सिव्हिल लाइन्स आवारात पिस्तुलच्या धाकावर दिवसाढवळ्या लुटमारी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची सुमारे साडेपाच…

    आधी जिच्यावर अत्याचार तिलाच फोन करुन बोलावलं, गाडीत बसवलं, शरीरसुखाला नकार देताच धक्कादायक कृत्य

    छत्रपती संभाजीनगर: लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी जामिनावर सुटला. त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याच पिडितेला दोन मिनिटं भेटण्याच्या बहाण्याने बोलावून चारचाकी वाहनात बसून बेदम मारहाण…

    मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही

    राजापूर :‘मला हॉस्पिटलला जायचं नाही, माझं काय व्हायचं ते इथे येऊन दे,’ अशा शब्दांत राजापूर तालुक्यातील शिवने येथील लीलावती घाडी या ५४ वर्षीय महिलेने चक्कर आल्यानंतरही आपली भूमिका ठामपणे व्यक्त…

    शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या मास्तराकडूनच राक्षसी कृत्य, अल्पवयीन मुलीवर…

    सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या एका शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या शिक्षकाच्या…

    मेट्रोत नोकरीसाठी अर्ज करताय, बनावट जाहिरातीसंदर्भात जाणून घ्या, प्रशासनानं काय म्हटलंय?

    मुंबई :महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी संघर्ष करताना दिसतात. युवक नोकरीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कष्टाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न…

    You missed