दिलखुलास’ कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२…
सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई, दि. १५ : सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल (राजकीय) झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव…
विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ९६६ कोटी ६३ लाख नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 15 – ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022’ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली…
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे…
हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन
सध्यस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव…
चंद्रपूर जिल्ह्यात गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्कासनाच्या कार्यवाहीला स्थगिती
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसिलदारांना दिले आदेश चंद्रपूर दि. १४: चंद्रपूर जिल्ह्यातील गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्कासनाच्या कार्यवाहीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूर यांनी स्थगिती दिली असून तत्सबंधाने त्यांनी दि. १२ डिसेंबर २०२२…
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून…
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेत तीन टक्के निधी राखीव – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14 : राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादींच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षासाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्यासाठी…
‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई, दि. 14 : तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टिमिस्ट एशियन अॅण्ड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर…
जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
मुंबई, दि. 14 : जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन…