पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि १ :- देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे असून जपानसोबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.…
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित
मुंबई दि. १ : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष…
अचानक ब्रेक फेल झाले, भरघाव रिक्षा २० फूट खोल खड्यात पडली, तिघांचा मृत्यू, ४ गंभीर
भिवंडी : भरधाव रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा महार्गावरील लोखंडी खांबाला धडक देऊन रिक्षा महार्गावरील २० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्यात पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही…
एकीकडे हळदीचा कार्यक्रम, दुसरीकडे जेवणाची पंगत; मेहुण्यांचा हल्ला, लग्न मंडपात तुफान राडा
ठाणे: लग्न हळदी समारंभातील मंडपातच दोन मेहुण्यांनी फायटर आणि लाकडी दांडक्याने भावजीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात घडली असून मंडपातच हल्ला…
पिंपरीत पंधरा किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाने केली कारवाई ,तिघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील सुपे गावातून १५ किलो ४५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (२८ मे) अंमली पदार्थविरोधी…
पुणे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’अभियान; नागरिकांना घेतला सरकारी सेवा योजनांचा लाभ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यात मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले. त्या अभियानांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील एक लाख…
‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे…
नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची…
‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक; मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयचे छापे
Nagpur News : मॉइलची सव्वा कोटींनी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयने छापे टाकले. ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कंपनी स्थापन करून मॉईलची…
कोल्हेंच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा, पवारांच्या विश्वासू नेत्याने हेरलं, खासदारकीसाठी दावा?
पिंपरी: महाविकास आघाडीकडून आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने १८ जागांवर दावा ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र…