• Sun. Jul 12th, 2026
    Eknath Khadse | Sharad Pawar यांची साथ सोडून घरवापसी करणार?

    Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शरद पवारांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच एकनाथ खडसेंनी आता स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.बोलताना त्यांनी गिरीश महाजनांनाही खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *