मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईनचा शुभारंभ, जाणून घ्या काय आहे सुविधा?
मुंबई: नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.…
Kolhapur :कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, पण इंटरनेट सेवा ३१ तास बंद, नेमकं काय घडलं?
कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केलं आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी…
‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ७ : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई…
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जूनपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता दि.२० जून २०२३…
देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले
मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध…
Thane News : जिल्ह्यात २७ माध्यमिक शाळा अनधिकृत; ही आहे यादी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून त्यापैकी १० अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. इतर १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबचे हमीपत्र सादर…
Monsoon Update: गुड न्यूज! अरबी समुद्रात चक्रीवादळ तीव्र होत असताना मान्सूनबाबत आली सुखावणारी अपडेट…
मुंबई : अरबी समुद्रात एकीकडे बिपरजॉय हे चक्रीवादळ घोंगावत असताना दुसरीकडे मान्सूनबाबत एक गुड न्यूज आली आहे. पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात…
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’…
उपचारासाठी ऑनलाइन नंबर शोधणं पडलं महागात; एक लिंक ओपन केली अन् अडीच लाख गायब
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुलीवर उपचार करण्यासाठी ऑनलाइन नंबर शोधून त्यावर बोलल्यानंतर सायबर चोराने एक लिंक पाठविली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यावर असलेले दोन लाख ४४…
Pune News: बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड; २० ते २२ तरुणांची फसवणूक केल्याची घटना उघड
म. टा. वृत्तसेवा, जुन्नर : ज्या मुलांचे वेळेवर लग्न होत नाही, अशी मुले शोधून त्यांना मुलगी देतो असे सांगून बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी गजाआड…