शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड – पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न
बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. बांबू लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शासकीय विभागांस सार्वजनिक…
जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान
नाशिक, दिनांक 30 जून 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेतर्फे शाळा, केंद्र व तालुकास्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली होती.…
कंपनीतील मॅनेजरला आधी दिला चोप, मग काढली धिंड; महिलेला पाहा काय मेसेज केला होता
धुळे: धुळे शहरातील महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. त्याला इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर काढत चोप देत आझाद…
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
मुंबई, दि. ३० :- केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार…
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी यंत्रणांनी विहित कालमर्यादेत खर्च करावा – पालकमंत्री विजयकुमार गावित यांची विभागप्रमुखांना सूचना
नंदुरबार,दिनांक.30 जून,2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा वार्षिक योजनेतून होणाऱ्या विविध विकास कामांना गती देत या योजनेंतर्गत वितरित होणारा निधी विहीत कालावधीत खर्चाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा…
हरित उद्योगासाठी चळवळ उभारावी – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई दि. ३० : एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. यापुढील काळात शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीसाठी चळवळ उभी करावी. यासाठी शासन सर्वतोपरी…
आईच्या जबाबदारीतून सुटका नाहीच, उच्च न्यायालयाने मुलाला ठणकावले; दरमहिना भत्ता देण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी ही मुलांचीच असते. आपल्याला अन्य भावंडे असून आई त्यांच्याकडे राहते. त्यामुळे आपण तिला देखभाल भत्ता देणार नाही,…
PFIचे स्टिकर, सुतळी फटाके अन् विझलेली अगरबत्ती; रहिवाशांना भरली धडकी, पण तपासात निघालं भलतंच
Navi Mumbai News : रहिवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी पनवेल सेक्टर १९मधील नील-आंगन सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला जे केलं ते ऐकून धक्का बसले. या प्रकरणात पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पाणी येत नव्हतं, टाकीचा पाईप तोंडाला लावून हवा खेचली, २५ मुंगळे घशात जाताच थयाथया नाचत सुटला
छत्रपती संभाजी नगर: घरातील पाण्यासाठी एका तेरा वर्षी मुलाने टाकीतून पाईपच्या माध्यमातून तोंडाने पाणी ओढले. मात्र, या पाईपमध्ये असलेले मुंगळे (Ants) त्याच्या तोंडात गेले. मुलाने तोंडाने पाणी ओढल्यानंतर जवळपास २५…
शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील काही शाळांतील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. विद्यार्थ्यांना वर्गावर शिकवायचे की निवडणुकीच्या कामासाठी हजर व्हायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.…