शासकीय शेतजमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी आराखडा तयार करावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. ६ : राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी. महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क,…
रामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. ६ : भारत माता की जय… वंदे मातरम… जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणांनी दाताळा मार्गावरील रामसेतूचा परिसर अक्षरशः दुमदुमला, निमित्त होते इरई नदीवरील रामसेतू…
शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…
अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचा विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.…
मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी
मुंबई, दि. ६ : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्पित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या…
अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना
हिंगोली : अचानक जमिनीतून धूर निघून त्या ठिकाणचे दगड काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा- राष्ट्रपती
नागपूर,दि.६: जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच…
टेरेसवर पक्षांना धान्य टाकायला गेला अन् अनर्थ घडला; चौथ्या मजल्यावरुन कोसळून मुलाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीत एका १३ वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी चिमण्या पाहण्यासाठी गेला होता. मात्र,…
आर्द्रा नक्षत्राने दिली साथ, पेरण्या सात टक्क्यांवर; मात्र आणखी पावसाची अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील…
अखेर भंडाऱ्यातील वादग्रस्त पोलिस पाटील पदभरती रद्द; नवनियुक्तांच्या स्वप्नांचा चुराडा, नव्याने प्रक्रिया राबवणार
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : वादग्रस्त ठरलेली भंडारा आणि पवनी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशावरून भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी हे आदेश काढले. यापूर्वी…
ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी, नेमक्या कशासाठी? चर्चेनंतर एक मातोश्रीवर, दुसरा शिवतीर्थावर
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या…