• Fri. Jul 24th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • धो-धो पावसामुळे कोकणातील नद्यांचं पाणी वाढलं, जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, हायअलर्ट जारी

    धो-धो पावसामुळे कोकणातील नद्यांचं पाणी वाढलं, जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, हायअलर्ट जारी

    रत्नागिरी,खेड: कोकणात रत्नागिरी व रायगड व तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी नदीने पुन्हा…

    मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

    मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…

    नर्सिंगच्या शिक्षणासाठी जम्मूहून नागपूरला; एक चूक जीवावर बेतली, मैत्रिणीच्या मृत्यूनं धक्का

    नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत (मेडिकल) येत असलेल्या बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने मेडिकल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शीतल राजकुमार (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव असून,…

    ठाकरे गटाला मोठा धक्का, विधानपरिषदेवरील ज्येष्ठ आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

    मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या दुसऱ्या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या राजकीय हादऱ्याचे दणके अजूनही ठाकरे गटाला जाणवत असल्याचं पाहायला…

    पुणे तेथे काय उणे! महावितरणाच्या तिजोरीत दरमहा कोटींची भर, पुणेकर ‘या’साठी ठरले अव्वल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘महावितरण’चे दरमहा सरासरी एक कोटी दहा लाख वीजग्राहक (६५ टक्के) पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या आणि सुरक्षित भरणा करीत आहेत. त्यामध्ये पुणे परिमंडलातील…

    खोक्यांवर बोलणारे ‘बोके’ आता गप्प का? दादा भुसेंनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘जे लोक आम्हाला खोक्यांवर बोलत होते त्या ‘बोक्यां’नी आता बोलले पाहिजे. आमदार, खासदार सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, त्यामागील अडचण पाहायला पाहिजे,’ असे सांगत जे…

    जगातला सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत दीड कोटींचे फ्लॅट, ठाण्यात दुकानं; रोजची कमाई किती?

    worlds richest beggar: जगातला सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो. हा भिकारी कोट्यधीश आहे. त्याची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. मुंबईत त्याचे दोन फ्लॅट आहेत. ठाण्यात दोन दुकानं आहेत.

    Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra News LIVE : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    बळीराजा हवालदिल! हंगाम संपत आला, संभाजीनगरमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, २९ टक्केच पेरणी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मोसमी पावसाला एक महिना उशीर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २९.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.…

    Nashik Rain: नाशकात पावसाचा येलो अलर्ट, तर इतरपुरी-त्र्यंबकेश्वरमधून पाऊस गायब

    नाशिक: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गुरुवारी सरासरी ५.१ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतदेखील पाऊस गायब झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दर्शविला असून,…

    You missed