• Wed. Sep 9th, 2026

Sanjay Raut | सोनम वांगुचक यांनी जे. पी. नड्डांच्या हातूनच उपोषण का सोडलं?, राऊतांचा सवाल

Sanjay Raut | सोनम वांगुचक यांनी जे. पी. नड्डांच्या हातूनच उपोषण का सोडलं?, राऊतांचा सवाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayraut #uddhavthackeray #cjpprotest #sonamwanchuk #jpnadda #pmmodiसामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटमध्ये मध्यरात्री उपोषण मागे घेतलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, केंद्र सरकारव हल्लाबोल केलाय…सोनम वांगुचक यांनी आंदोलनस्थळी जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देशाला समाधान वाटलं असतं असं राऊत म्हणालेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed