• Mon. Jul 6th, 2026

    सामजिक

    • Home
    • शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं हादरवणारं कृत्य

    शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं हादरवणारं कृत्य

    बारामती:चुलत भावानेच आपल्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना बारामतीत घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी चुलत भावानेच शेतात गेलेल्या चुलत भावाचा दगडाने ठेवून खून केल्याची घटना…

    घरगुती वादातून शेजाऱ्याचा डोळा फोडला, आता डॉक्टरला द्यावे लागणार सहा लाख, कोर्टाचा निर्णय काय?

    नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आरोपी डॉक्टरला दिलेल्या आदेशानुसार डोळा फोडलेल्या व्यक्तीला ६ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना…

    NMMT बसचा मासिक पास वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रशासनाचा मोठा निर्णय

    नवी मुंबई : नवी मुंबई परिवहनच्या बसचा पास वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. मासिक पासवर एका दिवसात कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा विद्यार्थ्यांना यापुढे मिळणार आहे. यामुळे…

    आदल्या दिवशी कुटुंबियांनी रोखले, पण दुसऱ्या दिवशी तरुणाने तेच केले, शेवटी नको ती बातमी आलीच

    जळगाव: तालुक्यातील तरसोद गावाजवळ सेंट्रींग कामगाराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ११ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हरुण अब्दुल पिंजारी वय ४२ रा. बहाळ ता. चाळीसगाव…

    बहिणीची छेड काढणाऱ्याला तिन्ही भावांनी घेरलं; डोक्यात, गुप्तांगावर सपासप वार करुन खल्लास केलं

    परभणी: बहिणीची छेड काढण्याचा राग मनात धरून परभणीत तिघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खुन केला. या व्यक्तीच्या गुप्तांगावर वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. सोमवारी रात्री…

    रस्त्यात BMW कार पेटलेली, ड्युटीवर नसूनही अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, देवदुताचं कौतुक

    पुणे : कुटुंबासोबत कारने जत्रेला जात असताना अग्निशमन दलातील जवानाने वाटेत एका गाडीने पेट घेतल्याचे पाहिले. मात्र ड्युटीवर नसल्याचा विचार न करता देवदुताने आगीच्या दिशेने धाव घेतली. अग्निरोधक उपकरण वापरुन…

    लेकीचा अपघाती अंत, पुण्यातील कुटुंबाने अनोख्या पद्धतीने जपल्या गोड आठवणी, तुम्हीही शहाराल

    पुणे : आपल्या पोटचं मूल गेल्यानंतर आई-वडिलांना काय यातना होत असतील, याची कल्पनाही कोणी करु शकणार नाही. अनेक जण लेकरांच्या आठवणीत अख्खं आयुष्य घालवतात, तर काही जण त्यांच्या आठवणी जपण्यासाठी…

    आधी मुंडण, मग नग्न करून फिरवलं; स्थानिक तरुणांच्या छळामुळे माझा लेक गेला; वडिलांचा आरोप

    मुंबई : प्रभादेवीच्या कामगार नगर-२ मधील १८ वर्षांच्या मुलाने गेल्या आठवड्यात गळफास लावून आत्महत्या केली असून, स्थानिक तरुणांच्या छळाला कंटाळून मुलाने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. मुलाचे मुंडण…

    सेक्स करायला नकार दिल्याने मिथ्थूने तिला बँडस्टँडवरील खडकांवरुन ढकललं; पोलिसांचा दावा

    मुंबई: एमबीबीएसचे शिक्षण घेणारी पालघर येथील बेपत्ता विद्यार्थिनी सदिच्छा साने हत्याप्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. सदिच्छा साने ही शेवटची मिथ्थू सिंग याच्याबरोबर वांद्रे…

    काळजी घ्या! राज्यात करोना रुग्णवाढ हजारानजीक; मृत्यूदर सध्या १.८२ टक्के

    मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून चढउतार दिसत आहे. सोमवारी करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊन राज्यात ३२८ रुग्ण सापडले असताना मंगळवारी ही संख्या थेट ९१९वर पोहोचली. राज्यातील उपचाराधीन…

    You missed