हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी
नांदेड, दि. २४ जानेवारी “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री…
माझी बायको हर्ट अटॅकने गेली! बीडमधील सालगड्याची पत्नीच्या अंत्यविधीची गडबडीत तयारी, टीप लागल्यावर पोलिसांनी फोन फिरवला अन्… धक्कादायक सत्य समोर
बीड बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्याने पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निर्घृण खून केल. त्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी…
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह!
नांदेड, दि. २४ ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’चा गगनभेदी…
कोणी खांद्यावर घेतलं, तर कोणी होडीने बाहेर काढलं; वर्दीतील जवान ठरले विघ्नहर्ता, रेस्क्यू करुन अनेकांचे प्राण वाचवले
नांदेड सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावाला पाण्याने वेढा घातला होता. शेकडो लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला आला…
गणेश उत्सवाच्या सर्वाना शुभेच्छा – आमदार भीमराव केराम
नांदेड -प्रतिनिधी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वाना सुखी समृद्धीचे आरोग्य लाभो करिता आपल्या लोकार्पण कार्यालयात दरवर्षी प्रमाणे श्रीचे विराजमान करून पूजन , आरती, वंदन केले. यावेळी…
विवाहित लेकीसह प्रियकराला संपवलं, बॉडी विहिरीत फेकल्या; ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं
नांदेड ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं आहे. पित्याने आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहरीत फेकले. धक्कादायक…
मुंबई-नांदेड प्रवास आता सुस्साट! सुपरफास्ट वंदे भारत सेवेत येणार
नांदेड बहूप्रतिक्षेत असलेल्या नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. २८ ऑगस्टपासून ही…
अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, दुसरीकडे संजू राठोड-गौतमी पाटीलचे कार्यक्रम
शुक्रवारी भाजप तर्फे नांदेड शहरातील सिडको हडको भागात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोशल मीडिया नृत्यांगना गौतमी पाटील हिला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ढगफूटी सदृश पावसाने…
किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करण्यासाठी व आवश्यक निधी व जागा उपलब्ध करून दिल्या बाबत आ. भीमराव केराम साहेब यांचा किनवट अभिवक्ता संघा-तर्फे जाहीर सत्कार
नांदेड:- हर्षवर्धन कनाके येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करून त्यासाठी सतत पाठपुरावा करून आवश्यक निधी व नगर परिषद क्षेत्रातील इमारत तथा जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल किनवट अभिवक्ता संघातर्फे…
बँकखाते होल्ड करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक कराल तर कठोर कारवाई होणार -आमदार भीमराव केराम
नांदेड – प्रतिनिधीबँक खाते होल्ड करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार मांडवी बँकेत सुरु असून याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी नांदेडच्या जिल्हा व्यवस्थापकाला पत्र…