• Wed. Sep 16th, 2026

मनोज जरांगे मुंबई आंदोलन ते दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव; रोहित पवारांची प्रतिक्रिया

ByMH LIVE NEWS

Sep 15, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे राज्यात चिंता व्यक्त केली जात असताना या प्रकरणी आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जरांगेंच्या आंदोलनासोबतच रोहित पवार यांनी दिशा सालियान प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आल्याप्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed