• Mon. Sep 14th, 2026

गणेश उत्सवाच्या सर्वाना शुभेच्छा – आमदार भीमराव केराम

ByMH LIVE NEWS

Aug 27, 2025
गणेश उत्सवाच्या सर्वाना शुभेच्छा – आमदार भीमराव केराम

नांदेड -प्रतिनिधी

किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वाना सुखी समृद्धीचे आरोग्य लाभो करिता आपल्या लोकार्पण कार्यालयात दरवर्षी प्रमाणे श्रीचे विराजमान करून पूजन , आरती, वंदन केले.

यावेळी गणरायाचे विराजमान पूजन करतांना क्रांती केराम, संदेश केराम ,आनंद मच्छेवार ,गोवर्धन मुंडे ,श्रीनिवास नेम्मानीवार ,जनसंपर्क व प्रसिद्धी देणारे बंटी फड, स्वीय सहाय्यक प्रकाश कुदमेते, संतोष कनाके,प्रणय कोवे ,हर्ष कनाके, पूजा करण्यासठी महाराज म्हणून दत्ता भिसे, नागेश लादेवार, यांनी सर्वांनी गणरायाचे स्वागत केले आणि सर्वाना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आमदार भीमराव केराम यांनी चित्रीकरणच्या माध्यमातून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed