शीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. १२: दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शीघ्र निदान, वेळेवर हस्तक्षेप आणि समावेशक शिक्षणाची भक्कम पायाभरणी करणे आवश्यक आहे. या उद्देशाने भारतीय पुनर्वास परिषद (आरसीआय) आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या…
रायगड जिल्ह्यातील ३९% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण – महासंवाद
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी सुरू केली आहे.…
पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य – महासंवाद
मुंबई, दि. १२ : पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार…
आपलं मंत्रालय – जुलै २०२६ – महासंवाद
window.option_df_210580 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”http:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2026\/08\/Aaple-Mantralay-July-2026-LOW-RES.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();}
२१ ऑगस्टला जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा – मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १२ : येत्या २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात “जलसंधारण दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी ‘महा वॉकेथॉन २०२६…
महाराष्ट्रातील परिचारिकांसाठी ‘क्षयरोगमुक्त भारत अभियाना’अंतर्गत अभिनव रिलमेकिंग स्पर्धा – महासंवाद
मुंबई, दि. १२: काळ बदलला, माध्यमे बदलली आणि जनजागृतीची शैलीही बदलली. मोबाईलच्या पडद्यावरील काही सेकंदांची ‘रिल’ लाखो लोकांपर्यंत अधिक वेगाने व प्रभावीपणे पोहोचत आहे. या बदलत्या माध्यमविश्वाची ताकद ओळखून सार्वजनिक…
घोडगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्रुटींची पूर्तता करून ‘एनएसडीसी’कडे कर्जमागणीचा फेर प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. १२ : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधारवाहिनी असून, कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी…
गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री…
सिडको, सातपूर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम गतीने पूर्ण करा; नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. ११ : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको, कामटवाडा आणि सातपूर परिसरातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासह वीज वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना…
दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण लवकरच – मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ११ : अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणात आवश्यक सुधारणा करून…