चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला बैठक – उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद
मुंबई, दि. १३: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे…
पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव – महासंवाद
मुंबई, दि. १३ : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. ‘जेम ग्रासरूट्स प्रोक्युरमेंट…
गोठ्यातील पारंपरिक पशुपालनापासून प्रयोगशाळेतील भ्रूणनिर्मितीपर्यंत महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाची नवी श्वेतक्रांती – महासंवाद
हजारो वर्षांपूर्वी मानवाने जंगलातील प्राण्यांना आपल्या सहजीवनाचा भाग बनविले. शेती सुरू झाली, स्थिर वस्ती निर्माण झाली आणि त्याचबरोबर पशुपालनाची संस्कृती विकसित झाली. गाय, म्हैस यांसारखे प्राणी केवळ अन्नाचा स्रोत राहिले…
मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १२ : मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित बाब राहिलेली नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची महत्त्वपूर्ण प्राथमिकता बनली आहे. सुरक्षित मुंबई म्हणजे सुरक्षित भारत आणि सुरक्षित भारतीय…
जलसंपदा विभागाच्या धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
दोन्ही विभागांच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण करणार मुंबई, दिनांक १२ :-जलसंपदा विभागाच्या धरणांमध्ये मत्स्यपालन व मासेमारीसंदर्भात मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहकार्य आणि समन्वय वाढवण्यात येणार आहे. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देता यावे…
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांच्या दळणवळणाला कोणत्याही प्रकारे अडथळा…
सागरी मंडळाच्या महसूल वाढीसाठी आराखडा सादर करा- मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई वॉटर मेट्रो, दिघी ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर, रेडिओ क्लब, मांडवा जेट्टीसह विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना येणार गती मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, जलवाहतूक व्यवस्था सक्षम करणे,…
घनकचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसी-ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाची गरज – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. १२ : एमआयडीसी क्षेत्र व परिसरातील गावांसाठी स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन क्लस्टर उभारण्याची गरज आहे. यासाठी एमआयडीसी-ग्रामपंचायतींमध्ये समन्वयाची गरज असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावले उचलण्याची गरज असल्याचे…
१५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन – महासंवाद
मुंबई, दि. १२: भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका…
राज्यात १५ ऑगस्ट रोजी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ – महासंवाद
मुंबई, दि. १२ : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.…