• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी – महासंवाद

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी – महासंवाद

मुंबई, दि. २ : विधानमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीने आज अभ्यास दौऱ्याअंतर्गत मुंबईतील विविध शासकीय व सामाजिक संस्थांना भेट दिली. यावेळी विद्यार्थिनी व बालकांना उपलब्ध करून देण्यात…

‘आर्टी’कडून अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (पीएचडी फेलोशीप) वयोमर्यादेत शिथिलता; कमाल वय ४५ वर्षे  – महासंवाद

मुंबई, दि. ०२ : अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम (मातंग, मांग, मिनीमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग गारुडी, मादगी, मादिगा) समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन…

वर्धा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक – महासंवाद

मुंबई, दि. २ : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीमध्ये पदोन्नती…

‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश मुंबई, दि. २ – राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष…

जैवउत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती देणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

मुंबई, दि. २ : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार व पणन मंत्री…

‘महा-टॅक’ च्या माध्यमातून शासकीय योजना-धोरणांचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

आयआयएम मुंबई आणि सीआरआयएसपी यांच्या सहकार्याने महा-टॅक उपक्रम सशक्त अभियानांद्वारे लोककल्याणकारी योजनांना गती मिळणार मुंबई, दि. २ : राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी…

‘एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मुंबई, दि. २ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन…

राज्यात ‘सुधारणा उत्सव-२०२६’ अभियानाची अंमलबजावणी – महासंवाद

२ ऑक्टोबरपासून ‘जन मंथन’ मुंबई, दि. २ : नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शासकीय कामकाजातील अडथळे, अनावश्यक प्रक्रिया आणि सेवा वितरणातील त्रुटी ओळखून त्यामध्ये कालबद्ध सुधारणा करण्यासाठी राज्यात ‘सुधारणा उत्सव-२०२६’ हे राष्ट्रव्यापी…

खेड तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाला आयुक्त रुबल अग्रवाल यांची भेट; मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची केली सखोल पाहणी – महासंवाद

रत्नागिरी, दि. २ (जिमाका): मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट…

‘अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा – महासंवाद

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत…

You missed