मुंबईकरांनो लक्ष द्या! २०२४पर्यंत दादरमधील हे रस्ते बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
मुंबईः मुंबई शहर व उपनगरात मेट्रोच्या कामांनी वेग घेतला आहे. मेट्रो ३चे कामही वेगात सुरु असून दादर येथील भूमीगत मेट्रो स्टेशनसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या कामामुळं वाहतुकीवर थेट…
रामनवमीच्या दिवशीच मोठी दुर्घटना, महादेवाच्या मंदिरातील विहिरीचे छत कोसळले, २५ भाविक अडकले
मध्य प्रदेशः इंदूर येथे रामनवमीच्या दिवशीच मोठी घटना घडली आहे. मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. छत कोसळल्यामुळं २५हून अधिक लोक विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे…
छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराच्या बाहेर बेभान झालेला जमाव दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ करत होता, गाड्यांची तोडफोड सुरु होती, वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण असताना…
जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०; ८५ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती – महासंवाद
नंदुरबार,दिनांक.30 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्या तील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती…
मुलांच्या ट्यूशन टिचरशी प्रेमसंबंध, पण लग्नाचं वचन मोडलं; पुण्यात तरुणीने जीवन संपवलं
पुणे : मुलांचा क्लास घेण्यासाठी घरी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यात…
शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव
शिर्डीः आज देशभरात रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतही रामनवमीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले…
शाब्बास पोरी! दरोडेखोरांचा घरात घुसण्याचा प्रयत्न, चिमुरडीच्या धाडसाने दरोड्याचा डाव उधळला
जळगाव : जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दहा वर्षीय मुलीने हिंमत दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या…
कामाची बातमी! १ एप्रिलपासून एक्सप्रेस वे, महामार्गांवरील प्रवास महागणार, नवे दर जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस-वे) जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील प्रवास येत्या शनिवारपासून (एक एप्रिल) महागणार आहे. एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या कारचालकांना २७० रुपयांऐवजी ३२० रुपये मोजावे लागणार…
मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार
कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…