पिवळाधम्मक-केशरी आंबा दिसला की लगेच खरेदी करु नका, तुमची फसवणूक होऊ शकते, कारण…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात पिवळ्याधम्मक-केशरी आंब्यांनी सगळीकडे ठाण मांडले आहे. मात्र आंबा पिकवण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचे फवारे मारण्याचे प्रकार काही विक्रेते करताना…
आईची शेतात मजूरी, वडील ट्रॅक्टरवर चालक; जळगावची रेखा हॉगकाँगमध्ये भारतासाठी खेळणार
रेखा पुना धनगर हिची बेसबॉल खेळण्यासाठी भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. २१ मे ते २ जून दरम्यान हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन कप या बेसबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा भारताचं प्रतिनिधीत्व…
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३’ चा शुभारंभ
मुंबई, दि. 13 : सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी देशातील सर्वात मोठे सागरी साहसी जलतरण अभियान ‘महास्वीम 2023’ चे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आज मुंबई येथे…
दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या जमिनीची मोजणी १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. 13 : दापचेरी (जि.पालघर) येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमी अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण जमिनीचा सर्व्हे करून मोजणी करण्याचे…
मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबची घोडचूक, HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली
मुंबई:आपण आजारी पडल्यास अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध वैद्यकीय चाचण्या करवून घेत असतो. पूर्वी रक्ताची किंवा इतर वैद्यकीय चाचण्या करायच्या म्हटल्या की, मोजक्या पॅथॉलॉजी लॅब्समध्ये जावे लागायचे. परंतु, अलीकडच्या काळात अगदी…
जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकही पाडा, गाव, घर वंचित राहणार नाही याची…
पिकअप व्हॅन मागून जोरात येऊन आदळली, एका झटक्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, ड्रायव्हर जागीच गतप्राण
अहमदनगर:पुणे-नाशिक महामार्गावर संगनेर तालुक्यातील डोळासणे येथे गुरूवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोर चालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून पिकअप व्हॅनने जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले. अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच…
पप्पांसोबत मीच जाणार; गाडीच्या धडकेत आधी वडील गेले, आता मुलगी; चालकानेही आयुष्य संपवलं
बुलढाणा: आज पप्पांसोबत मीच मेहकरला जाणार. पप्पा नेहमी तुलाच घेऊन जातात. मला कधीच चल म्हणतच नाहीत. माझ्या पप्पाने मला आज सोबत चल म्हटलं. मी जाणा, पप्पा सोबत मजा करणार, असं…
डॅमवर मृतदेह अन् हातावर अक्षय नावाचा टॅटू; पोलिसांनी १२ तासांत चक्र फिरवली, खूनाचा उलगडा होताच चक्रावले
बीड :दोन दिवसांपूर्वी बीड शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बिंदुसरा डॅमवर एक अनोळखी मृतदेह आढळून आला. अखेर १२ तासानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून शुल्लक कारणावरून हा खून झाल्याची माहिती…
चारही बाजूंनी कुत्रे तुटून पडले, इवलासा डुग्गू ओरडायला लागला; कपड्यांना धरुन फरफटत नेलं
नागपूर:गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात नागपुरातील वाठोडा भागात तीन वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. सुदैवाने त्याची आई…