पुणेः पतीला प्रेयसीसोबत राहायचं होतं, पण पत्नी ठरत होती अडथळा; दोघांनी प्लान रचला पण…
आळंदी, पुणे: खेड तालुक्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला पती आणि त्याच्या प्रेयसीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा आरोपींनी पत्नीचे हात…
मोठी बातमी! घराचं स्वप्न दाखवलं, पैसे उकळले; मुंबईत दोन बड्या बिल्डरांना अटक
मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्मल लाइफस्टाइल कंपनीचे बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन या दोघांना गुरुवारी अटक केली. या दोघांनी २००२पासून ३४ ग्राहकांकडून घर देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी…
तेलंगणचे मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रामध्ये पक्ष रुजवण्याचा निर्धार, बीआरएस जिल्हा परिषद लढवणार
Brs To Contest Maharashtra Zilla Parishad: महाराष्ट्रामध्ये पक्ष रुजवण्यासाठी आगामी सर्व जिल्हा परिषद निवडणुका लढण्याचा निर्णय तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर के
तुम्ही येथे का थांबले? निघून जा; कल्याणमध्ये वाटेतच मित्र-मैत्रिणीवर चाकूने हल्ला
ठाणे: कल्याणच्या पूर्वेकडील रेल्वे वसाहतीजवळ एका अनोळखी इसमाने कोणतेही कारण नसताना अचानक एक तरूण आणि त्याच्या मैत्रिणीवर मारहाण करत चाकूने सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत.…
कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःवरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या दयानंद काळे (वय २२) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू…
दादर-प्रभादेवीसह तीन ठिकाणी पूरस्थिती टळणार, अतिमुसळधार पावसातही पाण्याचा निचरा होणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी, मुंबईःपश्चिम रेल्वेवरील दादर-प्रभादेवीसह वसई रोड ते नालासोपारा दरम्यान सहा वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतूकही बंद पडली होती. यंदा या रेल्वे परिसरात पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने…
वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेतला, तोच पलटला; जळगावात दोन मजुरांचा दबून मृत्यू…
जळगाव:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. अशाच वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन कामगार मजुरी जागीच ठार…
क्रूरतेचा कळस; तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले, नंतर संबंध ठेवले, मग केले अमानूष कृत्य
नागपूर :अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी आधी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीला बेल्टने मारहाण…
राज ठाकरे म्हणाले, बाहेर बघताय-जरा काकांकडे लक्ष ठेवा, अजित पवारांचं ‘दादा’ स्टाईल उत्तर
मुंबई: कुणाचं मोठेपण सांगत, कुणाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत, कुणाला सल्ले देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांना दिलेली मुलाखत गाजवली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते…
बेडला कप्पे, गुप्त जागेतील गाडीत घबाड, नाशकात आयकरचे बिल्डरवर छापे, ३३३३ कोटीचे व्यवहार
नाशिक :नाशिक शहरात आयकर विभागाने चार बड्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली. २० ते २५ एप्रिल या पाच दिवसांच्या काळात हे धाडसत्र सुरु होतं. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांचे…