डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार
पुणे : ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज या ठिकाणी कल्पना आनंद…
माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण…; अजित पवारांनी ‘बॅनर बहाद्दरांना’ फटकारलं
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांत येणे अपेक्षित आहे. शिंदेंना साथ दिलेले १६ आमदार निलंबित होऊन राज्यातलं सरकार कोसळेल, असा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय. अशा स्थितीत…
राज्यावर २ मेपर्यंत अवकाळीचं संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह…
मविआची वज्रमूठ, ठाकरेंनी ठरवलं, देशमुखांनी करुन दाखवलं, राठोडांना अस्मान दाखवलं
यवतमाळ : ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना बाजार समिती निवडणुकीत अस्मान दाखवलं आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ…
काही महिन्यांपूर्वी आईने आयुष्य संपवलं आता मुलाने लिहिलं – आयुष्याला कंटाळलो आहे, अन्…
नोएडा: विस्तारा एअरलाइन्सच्या व्यवस्थापकाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा वेस्टच्या लॉ रेसिडेन्शिया सोसायटी ही घटना घडली. या घटनेमुळे सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली…
अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…
सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त…
हॉर्न का वाजवला? कारसमोर बियरची बाटली फोडली, पुण्यात ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण
पुणे : एखाद्या सिनेमात घडवा असा प्रसंग पुण्यात घडला आहे. एका ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण करत बंद असलेल्या हॉटेलमध्ये हातपाय बांधून ठेवले. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ग्रामसेवकाला विषारी औषध पाजण्याची…
मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण – महासंवाद
पुणे, दि. 28: भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम…
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २८ : राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो…
‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे- कृषिमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
अकोला दि. २८(जिमाका)- महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापन दिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा व तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक…