• Mon. Aug 17th, 2026

राज्यातील जलसाठा ५३ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

चंद्रपूर : उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता…

आमदार गणपत गायकवाडांचा पोलीस कोठडीत अन्नत्याग? पोलिसांच्या विनवणीनंतर फक्त चहाला होकार

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी…

ज्येष्ठ कादंबरीकार मनोहर शहाणे यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक…

पुणे: ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार मनोहर शहाणे (९३) यांचे सोमवारी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून सहा…

Pune Underground Metro: पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण; मेट्रो धावली मुठा नदीखालून, कसा आहे मार्ग?

पुणे भूमिगत मेट्रो आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई…

प्रतिभाकाकींचं कुंकू पुसायला निघालात का? आव्हाडांच्या टीकेला अजितदादांकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल माहिती नाही, अशा टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आपण शरद पवार यांच्या…

आरक्षणाच्या मागणीवरून गोवारी समाज रस्त्यावर उतरला, ११ दिवसांपासून ३ तरुणांचे उपोषण

नागपूर: मराठा, धनगर यांच्यानंतर आता आणखी एक समाज आरक्षणाबाबत रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी गोवारी समाज रस्त्यावर उतरला. सोमवारी संविधान चौकात समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील…

बाबासाहेबांचा विचार गाण्यांतून गावोगावी पोहोचविणाऱ्या गायिका किरण पाटणकर काळाच्या पडद्याआड

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या कन्या व प्रख्यात बौद्ध-भीम गीत गायिका किरण पाटणकर-रोडगे यांचे ५ फेब्रुवारी रोजी…

क्रिप्टो मंचावर ग्राहकांमध्ये तिप्पट वाढ; अमेरिकेत बिटकॉइन ईटीएफला मान्यता, हाल्विंगच्या तारखेत वाढ

मुंबई: अमेरिकेत बिटकॉइन ईटीएफला मान्यता मिळाल्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते की, आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) नियमांबाबत रिझर्व्ह बँक दुसऱ्यांचे अनुकरण करणार नाही. परंतु अमेरिकेत झालेल्या नियामक बदलांनंतर…

पवारसाहेब झुकत नाहीत, लोकसभा- विधानसभेला झाडून काम झालं पाहिजे, विजय निश्चय दौऱ्यात जयंतरावांचा हुंकार

सातारा : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून अडचण केली जात आहे,…

जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…

You missed