स्थानिकांची मागणी, नाईकांचा पाठपुरावा; लवकरच दिघे नव्हे तर दिघा गाव स्थानक प्रवाशांच्या सेवेत
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सहसचिवांनी…
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्लो लोकलसाठी ठाण्यात उभारणार स्वतंत्र रेल्वे स्थानक, असे आहे नियोजन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : भारतीय रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या ठाणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा मध्य रेल्वेने पूर्ण केला…
लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला
डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद…
ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा, स्थानकात प्रवाशांना मिळतील या सुविधा
मुंबई लोकलमधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा थांबा असणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचे…