• Thu. Nov 28th, 2024

    st bus news

    • Home
    • ‘एसटी’चीही दिवाळी, १० दिवसांत तब्बल २०० कोटींचा महसूल; धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

    ‘एसटी’चीही दिवाळी, १० दिवसांत तब्बल २०० कोटींचा महसूल; धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

    मुंबई : वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीने बाजारात नवचैतन्य निर्माण केले आहे. शहरांसह गाव-खेड्यांमध्येही सणांचा आनंद ओसंडून वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढून आप्तस्वकीयांसह, कुटुंबीयांसोबत सण साजरा…

    IRCTC च्या वेबसाईटवर आता एसटी बसचेही आरक्षण, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण करार

    मुंबई : IRCTC च्या (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) वेबसाईटद्वारे आता एसटी महामंडळाच्या बसचेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम…

    एसटीबाबत मोठी बातमी: या तारखेपासून राज्यात बस धावणार नाहीत? ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि त्यानंतर गुरुवार, १३ तारखेपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा…

    पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; एसटीकडून खास स्लीपर कोच बसेस धावणार, कधीपासून सुरू?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) या मार्गावर स्लीपर कोच बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये या बसेस…

    एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच धावणार; आकर्षक बसची ही आहे वैशिष्ट्ये

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीतील रात्रीचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रातराणी ही प्रतिष्ठित सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधणी झालेली नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक…

    कधी चाक निखळलं,कधी अचानक दरवाजा उघडला, तर कधी गळकं-उडालेलं छप्पर,एसटीला अच्छे दिन कधी येणार?

    करिश्मा भुर्के यांच्याविषयी करिश्मा भुर्के Digital Content Producer महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन…

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारकडून निधी वितरीत, अखेर आज पगार होणार?

    मुंबई : राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. सरकारने महामंडळाला ३३४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिल्याने आज, बुधवारी पगार होण्याची शक्यता आहे,…

    बसचे वायपर पडलं बंद; चालकाचे साहसी कृत्य, एका हाताने काच पुसत…

    नांदेड: राज्यातील एसटी महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. चार दिवसांपूर्वी धावत्या बसचे छत उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही बाब चर्चेत असताना बसचा वायपर काम करत…

    ओडिशात भयंकर रेल्वे दुर्घटना; महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही घेतला मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ओडिशा राज्यात अत्यंत मोठी रेल्वे दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत २०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात…

    शिवशाही बस अचानक बंद, प्रवासी हैराण; पण सुप्रिया सुळेंनी एका कृतीतून सगळ्यांचीच मने जिंकली!

    पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात अचानक बंद पडली. एकीकडे रखरखतं ऊन आणि दुसरीकडे रस्त्यावर जवळपास कुठेही एखादं झाडही नसल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली. अशा उन्हाच्या काहिलीत…

    You missed