महाराष्ट्रातील या मतदारसंघातून बंडाची तयारी सुरू? इच्छुक उमेदवाराने दिला अल्टिमेटम- जाहीर केलेला उमेदवार बदला किंवा मैत्रीपूर्ण लढा
शिर्डी (मोबीन खान) : अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डीच्या जागेसाठी अजूनही आग्रह सोडलेला नाही. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी असून काँग्रेसने…
मुलाच्या प्रचाराआधी शिंदेंच्या शिलेदाराचा प्रचार, विखे पाटलांचा मोदींच्या योजनांवर भर
अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने अहमदनगरमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डीतून महायुतीने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी…
शिर्डीत बौद्धांची संख्या जास्त, माझ्या उमेदवारीसाठी ते आग्रही, भाजपने विचार करावा : आठवले
शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर २००९ ला मी या ठिकाणी उमेदवार होतो. मात्र माझा पराभव झाला. परंतु पराभवामुळे माझी शिर्डीवर नाराजी नाही. मी लोकसभा निवडणूक लढवावी…
बबनराव घोलपांची फुल्ल तयारी, पण ठाकरेंचे आशीर्वाद वाकचौरेंना, कामाला लागण्याच्या सूचना!
म.टा. प्रतिनिधी, नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप यांच्याकडून विविध मार्गाने दबाव आणला जात असताना आता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उघडपणे मैदानात उतरले…
उपनेतेपदाचा राजीनामा दिला, आता पुढं काय करणार, बबनराव घोलप यांनी एका वाक्यात विषय मिटवला
नाशिक : बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं म्हटलं. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून…