• Tue. Sep 8th, 2026

sangli batmya

  • Home
  • Sangli Accident : सांगलीत मोठी दुर्घटना, दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Sangli Accident : सांगलीत मोठी दुर्घटना, दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

सांगलीत दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या आहेत. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Sangli News : प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर चढला थेट मोबाईल टॉवरवर! तरुणाचा शोले स्टाईल ड्रामा

सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या स्वामी मळ्यात एका तरुणाने ‘शोले’ स्टाईल ड्रामा केला. प्रेयसीने होकार द्यावा यासाठी तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला. त्याला खाली उतरवण्यासाठी स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केले.…

Sangli News : झोपेत पती बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण नंतर मोठं कांड उघड

सांगलीत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पती झोपेत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगलीत…

Crime News : सांगलीत गोळीबाराचा थरार, कामगार नेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, गुन्हेगारांनी निर्दोष 14 वर्षाच्या नातवाला संपवलं

सांगलीत एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा भयानक गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. कुख्यात गुन्हेगारांनी एका कामगार नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कामगार नेत्याच्या निष्पाप नातवाचा खून झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Maharashtra Rain : सांगली जिल्ह्याला 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, IMD कडून वॉर्निंग जारी

हवामान विभागाकडून सांगली जिल्ह्याला तीन तासांसाठी पवासाचा रेड अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे. या काळात सांगलीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात…

Sangli News : पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकांना कोणी संपवलं? पोलीस तपासात गूढ उकललं

सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Sangli Politics : ‘जयंत पाटलांनी भाजपात जाण्यासाठी उंबरे झिजवले; आतल्या गोष्टी क्रमश: बाहेर काढणार’, संजयकाका पाटील यांचा इशारा

संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका…

Lightning Strike : सांगलीत घरावर वीज कोसळली, अवकाळी पावसाचा धुमाकूळ

सांगलीत आज मोठी दुर्घटना घडली आहे. जतच्या घोलेश्वर या परिसरात एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. पण या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र…

Uday Samant : ‘राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही’, उदय सामंत यांचं वक्तव्य

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र…

Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारांचा 6 पिस्तुलांसह मोकाट वावर, पोलिसांचाही तेवढाचं जबर दणका, फिल्मी स्टाईल कारवाई, काय घडलं?

सांगलीत एलसीबीने मोठी कारवाई करत बेकायदा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हद्दपार गुन्हेगारासह तिघांना अटक करण्यात आली असून तपास पुढे सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीच्या गुन्हेगारी विश्वात…

You missed