• Sat. Mar 14th, 2026

    samriddhi highway

    • Home
    • एकरी दोन कोटी द्या; महामार्गाबाबत शेतकऱ्यांची मागणी, उद्या विधानभवनावर धडकणार मोर्चा

    एकरी दोन कोटी द्या; महामार्गाबाबत शेतकऱ्यांची मागणी, उद्या विधानभवनावर धडकणार मोर्चा

    जालना-नांदेड समृद्धी महामार्गसह विविध महामार्ग व प्रकल्पांसाठी एकरी दोन कोटी मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने उद्या, बुधवारी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा व सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार…

    समृद्धीवर झोप-थकवा जीवावर बेतला; सात महिन्यांत ४४ बळी, अपघात रोखण्याचे उपाय काय?

    नाशिक (सौरभ बेंडाळे) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सात महिन्यांत झालेल्या ४७ अपघातांमध्ये प्राण गमाविलेल्या १०१ प्रवाशांपैकी ४४ जणांचा मृत्यू थकवा आणि अपुऱ्या झोपेमुळे वाहन चालविण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे झाल्याची नोंद राज्य…

    कालपर्यंत अपघाताची मालिका, आता काम सुरु असलेला पुलच कोसळला, ‘समृद्धी’वर नेमकं काय सुरुये?

    नाशिक : समृद्धीमागचं विघ्न हटायला काही केल्या तयार नाहीये. महामार्गावर दररोज कुठे ना अपघात होतात. त्यात आता पुलाचं काम सुरु असतानाच पुल कोसळल्याचं वृत्त आहे. सिन्नर ते घोटीदरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी…

    ‘समृद्धी’वर कार नेलीच नाही तरी टोलचे पैसे आपोआप कट, रॅकेटचं गौडबंगाल काय?

    शिर्डी : गतवर्षी डिसेंबर महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यभरातील हजारो प्रवासी या महामार्गावरून प्रवास करीत आहे. गेल्या सहा महिन्यात हा…

    समृद्धी महामार्गाबाबत आरटीओचा मोठा निर्णय, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी, तपासणी सुरू

    नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांचे चक्र सुरूच आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र, हे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सातत्याने उपाययोजना केल्या…

    You missed