Pune Railway Mega Block Update: या ब्लॉकच्या काळात इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेडची कामे केली जाणार आहेत. हा ब्लॉक सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा नऊ तास असणार आहे.
या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध नसतील. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द, अंशत: रद्द आणि त्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक बघून बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Pune News: फडणवीस-शिंदेंच्या वादात पुण्यातील महत्त्वाचा विषय रखडला; PMRDA ची होरपळ
दुसऱ्या स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्या
गाडी क्र. १२९३९ पुणे – जयपूर एक्सप्रेस खडकी स्थानकावरून.
गाडी क्र. १२१२८ पुणे -सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस खडकी स्थानकावरून.
गाडी क्र. ११४२५ पुणे – कोल्हापूर एक्सप्रेस सातारा स्थानकावरून धावेल.
खडकी स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
गाडी क्र. १२९४० जयपूर – पुणे एक्सप्रेस
गाडी क्र. १२१२७ सीएसएमटी मुंबई – पुणे एक्सप्रेस
CJP Abhijeet Dipke: …तर मोदींचा राजीनामा घेऊ! ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांचा सरकारला इशारा
रद्द करण्यात आलेल्या गाड्या… (लोकल)
गाडी क्र. ९९९०२ पुणे – तळेगाव लोकल
गाडी क्र. ९९९०३ तळेगाव -पुणे लोकल
गाडी क्र. ७१४०६ बारामती – पुणे डेमू
गाडी क्र. ७१४०७ पुणे -दौंड डेमू
गाडी क्र. ७१४२० सातारा -पुणे डेमू
एक्सप्रेस गाड्या…
गाडी क्र. १२१३५ पुणे -नागपूर एक्सप्रेस
गाडी क्र. १२१३६ नागपूर -पुणे एक्सप्रेस
गाडी क्र. ११००७ मुंबई -पुणे डेक्कन एक्सप्रेस
गाडी क्र. ११००८ पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस
हडपसर स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
गाडी क्र. ११०७८ जम्मू तावी- पुणे झेलम एक्सप्रेस
गाडी क्र. ११४०६ अमरावती – पुणे एक्सप्रेस
