रत्नागिरीत सरासरी अंदाजे ६५ टक्के मतदान, २०१९च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ; कोणाला होणार फायदा?
Ratnagiri Vidhan Sabha Nivadnuk: मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्तविलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी अंदाजे 65 टक्के मतदान झाले आहे. Lipi रत्नागिरी(प्रसाद रानडे ): जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार…
Video : बैलगाडी प्रेक्षकांमध्ये शिरल्यानं चिमुकली जखमी, तिला खांद्यावर घेत पोलीस कर्मचारी धावला अन् जीव वाचवला
रत्नागिरी: बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीनं वादाचा ठरला आहे. बैलगाडी स्पर्धा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या. हेदली येथे या बैलगाडी स्पर्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या…
Crime News : इकोचा सिनेस्टाईल पाठलाग करत पकडलं, कारमध्ये तपासणी करताच पोलिसांच्या हाती लागलं घबाडच
रत्नागिरी, खेड : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अमली पदार्थांचा विषय चिंतेचा ठरला आहे. अशातच खेड पोलिसांना शनिवारी संध्याकाळी उशिरा गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या वाहनाच्या नंबरवरून त्याचा पाठलाग खेड पोलिसांनी सुरू…
मुंबई गोवा महामार्ग ठप्प पुन्हा ठप्प, रत्नागिरीच्या निवळी घाटात टँकर पलटी, वाहतूक थांबवली
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरती वाहतूक थांबवावी…
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत रत्नागिरीतून अपडेट, जिल्हा प्रशासनानं मार्ग काढला
रत्नागिरी: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुल येथील वाहतूक गुरुवारी संध्याकाळी उशिरा सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी येऊन देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या…