सर्वोच्च न्यायालयाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार; रश्मी बर्वे यांची विशेष परवानगी याचिका फेटाळली
म.टा. प्रतिनिधी, नागपूरजात पडताळणी समितीच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर आपल्या निवडणूक लढवू द्यावी, अशी रश्मी बर्वे यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. उच्च…
नागपुरात २६, तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात; पसंतीनुसार चिन्हांचेही वाटप, वाचा लिस्ट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरातून एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. रामटेकमधून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अंतिम लढतील नागपुरातून २६ तर…
शेतीतून वर्षाला ११ लाख, सव्वा चार कोटींची संपत्ती, रामटेकचे नवे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंची संपत्ती
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून पारशिवनी तालुक्यातील कन्हान कांद्री येथील श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ४६वर्षीय बर्वे यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती व शेतीपूरक व्यवसाय…
रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत संभ्रम; जागेवर दोन्ही पक्षाचा दावा, महायुतीचा उमेदवार कोण?
नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपुरातून केंद्रीय…
लोकसभेसाठी रामटेकमध्ये जोरदार चुरस, कुणाल राऊतांपाठोपाठ किशोर गजभियेही इच्छुक, काँग्रेसकडून चाचपणी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघात युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत पाठोपाठ गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गजभिये यांनीही इच्छा व्यक्त केल्याने चुरस उद्भवण्याची शक्यता आहे. नागपुरात माजी आमदार…
राष्ट्रवादीचा नवा डाव; खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरेंच्या जागेवर दावा, बैठकीत आखला प्लॅन
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे असणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्ष दावा करून नवी चाल खेळली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभा निवडणुकीची चाचपणी…