महाराष्ट्राबाहेर राहा, डोंबिवली डॉक्टर केसमधील मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामिनावेळी कठोर अटी, उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी
Dombivli Doctor Assault Case : एखादा लोकप्रतिनिधी मतदारांवरच हल्ला करतो तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत रचनेला धक्का बसतो’, अशी महत्त्वाची व गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश…
पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, राज्याबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक म्हात्रेंचे कोर्टात गयावया
Ramesh Mhatre beaten up Dombivli Doctor Case : ‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नसून मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे’ अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश…
Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाणीचा तपास उपायुक्तांकडे द्या! नगरसेवक रमेश म्हात्रेप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश
Ramesh Mhatre Case: लोकप्रतिनिधी असूनही म्हात्रेंकडून असे कृत्य झाल्याबद्दल आणि डॉक्टरांना अजूनही धमक्या येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. रमेश म्हात्रे प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : डोंबिवलीत…
संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, मालमत्ता जप्तीचा इशारा; शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक पोलिसांना शरण
Ramesh Mhatre: शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला आहे. डोंबिवली डॉक्टर प्रकरणात कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर म्हात्रेनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
महिला डॉक्टरवर हात उचलला, रोहित पवार संतप्त, शिंदेंच्या नगरसेवकावर कारवाईची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 4:38 pm शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील रुग्णालयात धुडगूस घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आपल्या प्रभागातील एका गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या…
Ramesh Mhatre Arrest : डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, राज्यभर संताप; अखेर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, 24 तासांत कारवाई
Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Arrested : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली…
Dombivli Mahesh Mhatre : ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण, महिलेला धक्काबुक्की, डोंबिवलीत शिवसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी; श्रीकांत शिंदेंचं मोठं पाऊल
Shrikant Shinde on Dombivli Shiv Sena Corporator Mahesh Mhatre : डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार…