Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #yogeshkedar #maharashtrapolitics #marathareservationस्वतःचा अपमान कितिदा जरी झाला तरी मी मनोज जरांगे पाटलांकडे गेलो. कारण मी स्वतःच्या मान अपमानापेक्षा समाजाचा अपमान होऊ नये यासाठी झटतोय. समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी लहानपण घेणारा मी एक कार्यकर्ता आहे…असं म्हणत मराठा आरक्षणाचे अभ्यासक योगेश केदार यांनी जरांगेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय.