• Sat. Sep 21st, 2024

rain update

  • Home
  • विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?

विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?

मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ…

Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…

Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह या भागांना पावसाचा अलर्ट जारी…

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा…

नाशिक साथीच्या आजाराने त्रस्त, दहा दिवसात तापाचे दोन हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बदलत्या वातावरणाचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर झाला असून, शहर तापाने फणफणल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तापसदृश आजाराच्या साथीने शहरात धुमाकूळ घातला…

नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…

पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक, पिकांना आधार, शेतकऱ्यांची धडधड थांबली, राज्यात काय परिस्थिती?

नागपूर: मागील पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्व विदर्भासह अमरावती जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस बरसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने विदर्भात सर्वदूर…

मामा-भाचा राखणीसाठी शेतात गेले; ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपले, रात्री अचानक आलेल्या पुरात तरंगू लागले अन्…

अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरलं आहे. तर शेत पीकाचेही…

Rain Update: अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा, ‘या’ गावातील तीन पक्के पूल वाहून गेले

जळगाव: रावेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात तसेच शेतात शिरून मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक या गावात चक्क पक्के बांधकाम केलेले…

पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर

कोल्हापूर: जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हाय अलर्टवर गेली आहे. पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगेची…

You missed